Dictionaries | References

राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्‍यास

   
Script: Devanagari

राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्‍यास

   राग आल्यानें स्वतःला त्रास होतो व स्वतःचाच नाश होतो व संतोष बाळगल्यास इतर लोकच आपला हेवा करुं लागतात व दुःखी होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP