Dictionaries | References

एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई

   
Script: Devanagari

एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई

   [ बावन बीर = बहाददूर, चलाख. ] एक वेळ चूक करुन जो अनुभवानें शाहणा होतो तो चतुर होतो परंतु अनेक ठेंचा खाऊनहि ज्यास कळून येत नाहीं त्यास मूर्ख समजावें. तो कधींहि सुधारण्याची आशा करुं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP