Dictionaries | References ब बीर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बीर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : जोहोलाव Rate this meaning Thank you! 👍 बीर A dictionary, Marathi and English | Marathi English | | . बीर भरणें with ला of o. To get a devil into one. Rate this meaning Thank you! 👍 बीर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A class of Genii. Rate this meaning Thank you! 👍 बीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एक प्रकारची पिण्याची दारु . [ इं . ] पु. हिंदुस्थानी भाषेंतील एक छंद . नाना पदें नाना श्लोक । नाना बीर कडक । - दा १२ . ५ . ५ . [ सं . वीर ] पु. मंत्रसाध्य पिशाच्चदेवतांचा एक वर्ग किंवा त्यांतील व्यक्ति . रामसूर्यादिमहादेव । बावन्न बिरादि पै गेले । - नव १० . ३८ . ( ल . ) भर ; चढ . यासाठीं कोणता बीर भरतील न कळे . - पेद २० . ८९ ; २१ . ९६ . [ सं . वीर ]०भरणें ( एखाद्याच्या ) अंगांत भुताचा संचार करविणें .०भरणें देणें - ( ल . एखाद्यास ) उत्तेजन देणें चेतविणें ; उठविणें ( भांडण , दुष्कृत्य करण्यास ).०कंगन न. ( व ) दंडास बांधावयाचें कंकण ; वीरकंकण . [ वीरकंकण ]०भाटीव पु. वीरश्रीचें भाषण . बीरभाटिव विनोद । प्रसंगें करावे । - दा ४ . २ . १४ . [ वीर + भाट ]०मंत्र पु. बीर वश करुन घेण्याचा मंत्र . जादू . युनिव्हर्सिटीच्या किताबांतहि कांहीं बीरमंत्र आहे कोण जाणे . - नि ८०३ .०विद्या स्त्री. जादुटोणा . - घाको . सिद्धी स्त्री . एक सिद्धी . पूर्वी असे त्या सर्व बीरसिद्धी । - दावि ४४९ . Related Words बीर बीर-बहूटी बीर देणें बीर भरणें एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई बीर सिंह जूदेव ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಮಳೆ ಹುಳು इन्द्रगोपः गोठाल्ल बिरबाहुटी சிவப்பு பூச்சி ఆరుద్రపురుగు അട്ട एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल ସାଧବବୋହୂ কেন্নো ગોકળગાય hero इंदुवधु इंदुवधू इंदु-वधू इंद्र-गोप इंद्रवधू इन्दुवधु इन्दुवधू इन्दु-वधू इन्द्र-गोप इन्द्रवधू चंद्रवधू beer-lambert's law चन्द्रवधू बीरबहूटी वज्रगोप राजहंबीर रक्त-वर्ण जम्बिर बिरोबा त्रिदशगोप बिर्मुट बिर्मुटी बीरमाल रक्ताभ ताम्रकिलि ताम्रकृमि बिरी इंद्रगोप अग्निक शक्रगोप इन्द्रगोप वर्षाभू saccharomyces बावन वीर ही धूम्राक्ष महावीर ९ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP