|
पुढील क्षुद्रदेवता समूह - महाबीर, हनुमान्, वेताळ, नरसिंह, महंमदा, भैरव, कलवा, शोक्या, जिंदाशामदार, १० साकडे सुलतान, १ रक्तया, १ मसण्या, १ खापर्या, १ ह्मसासुर, १ आंगीया, १ गोग्या, १ सगत्या, १ लगा, १ झापडया, २० मुंजा, २ नेपाळ, २ जयपाळ, २ इस्माल, २ लखवा, २ कवडया, २ काळ, २ अघोरी, २ नरक्या, २ झोटिंग, ३० किलकिला, ३ चेढा, ३ समन्या, ३ जमनजती, ३ धावडया, ३ कचिया, ३ पकिया, ३ गोरखिया, ३ धुरधुर्या, ३ धुलियामसान, ४० जलतयामसान, ४ मीराअमद, ४ सैयदकबीर, ४ गवरीखबा, ४ रणधुमासुर, ४ शेकिया, ४ तेलिया, ४ तुंडा, ४ कोडीलुजा, ४ जंगली धुलीया, ५० चीरडीयामसान, ५ बीर विक्रमाजीत, ५ इस्माल जोगी. -( मंत्रशास्त्र ). पराक्रमी हुशार मनुष्य. ( नाग.) नामर्द भित्रा.
|