Dictionaries | References ठ ठेंच Script: Devanagari See also: ठेच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठेंच A dictionary, Marathi and English | Marathi English | | Striking of the foot against a stone. v लाग. Pr. पुढल्या मनुष्यास ठेंच लाग- ली म्हणजे मागला हुशार होतो. 2 fig. A loss or damage. 3 Thronging or pressing. 4 fig. of Sig. I. With लाग in. con. Learning a lesson; receiving a rude hint. Rate this meaning Thank you! 👍 ठेंच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Striking of the foot agains: a stone. A loss or damage. Thronging or pressing. Rate this meaning Thank you! 👍 ठेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ठोकर ; दगड इ० कास पाय अडकणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) तोटा ; नुकसान ; हानि . ३ गर्दी ; भीड ; फार दाटी . ठेंच लागणें - अद्दल घडणें ; धडा शिकणें ; वाईट अनुभव मिळणें . [ घ्व . हिं . ठेस ]०भरणें ( आगरी ) लग्नांत उंबर्यास हळदकुंकू लावणें . - बदलापूर ३५ . म्ह० पुढच्यास ठेव मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो . Related Words ठेंच पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे ठेंच लागणें पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा ठेंच लागल्यावांचून स्मरण होत नाहीं आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल ठेंसाळणें ठेंसळणें ठेंचाळणें ठेंस ठेंसणें ठेंसा खुबुट ठेंगळणें नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता पदराला खांच पडणें पदरास खांच पडणें अंधळें होणें सहज पडो, दंडवत घडो अटकळल्या देवा दंडवत दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें मरजसत्ताक्का अटकळल्या देवास दंडवत चेंच एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे असंभवदुक्तिक बावनबीर दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु कानाला खडा लावणें अक्कल विकत घेणे शिष्य पडला, गुरु अडला ठेंगाळणें निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी पुढच्यामुळें मागला शहाणा ठेच आंठोळी चांचरत जाणें पुढचा पुढला पुढील चांचरणें चाचरणें अद्दल झट चट्टा बावन्न ठोकर बावन अड लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP