Dictionaries | References

अक्कल विकत घेणे

   
Script: Devanagari

अक्कल विकत घेणे     

एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन व त्या कामीं चांगली घस सोसून मग शहाणपण शिकणें, अनुभव हा शिक्षक चांगला आहे पण तो फार महाग आहे, एखाद्या कामीं चांगली ठेंच लागून शहाणपण आलें म्हणजे योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP