Dictionaries | References ठ ठेच Script: Devanagari See also: ठेंच Meaning Related Words ठेच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Striking of the foot against a stone. v लाग. Pr. पुढल्या मनुष्यास ठेंच लाग- ली म्हणजे मागला हुशार होतो. 2 fig. A loss or damage. 3 Thronging or pressing. 4 fig. of Sig. I. With लाग in. con. Learning a lesson; receiving a rude hint. ठेच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Striking of the foot agains: a stone. A loss or damage. Thronging or pressing. ठेच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाक्षणिक अर्थाने ठेच Ex. तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धक्का झटका ठोकर आघातWordnet:malആഘാതമേൽപ്പിക്കൽ panਠੇਸ tamபாதிப்பு urdٹھینس , چوٹ , دھکا See : टक्केटोणपे ठेच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कमेर्यांतील लेन्स पुढील पाकळ्यांची उघड झाक करण्याचें साधन . ' शटरच्या पुढें जें भिंग असतें त्याच्या मागें उघडझांक होऊं शकणारा पडदा असतो . पुढच्या अंगास एका बाजूला एक ठेंच असते ही दाबली म्हणजे पडद्याची उघडझांक होते .' - उद्मम जाने १९४२ . स्त्री. १ ठोकर ; दगड इ० कास पाय अडकणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) तोटा ; नुकसान ; हानि . ३ गर्दी ; भीड ; फार दाटी . ठेंच लागणें - अद्दल घडणें ; धडा शिकणें ; वाईट अनुभव मिळणें . [ घ्व . हिं . ठेस ]०भरणें ( आगरी ) लग्नांत उंबर्यास हळदकुंकू लावणें . - बदलापूर ३५ . म्ह० पुढच्यास ठेव मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP