Dictionaries | References ज जो खाई आंबा, तो सोशी ओळंबा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जो खाई आंबा, तो सोशी ओळंबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आंब्याच्या झाडावर ओळंबे असतात, तेव्हां जो आंबे खाण्याच्या आशेने झाडावर चढतो त्यालाच ते डसतात व त्याला त्यांचे दंश सहन करावे लागतात. ज्याने सुखाचा उपभोग घेतला त्यास दुःखाचा वाटेकरी झालेच पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP