Dictionaries | References

ओळंबा

   
Script: Devanagari

ओळंबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , occasioned by the determination of blood thither; hanging heavily from plethora.

ओळंबा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A mason's plummet.

ओळंबा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका दोरीला गोल वजन लावलेले गवंड्यांचे एक हत्यार   Ex. गवंड्याने ओळंब्याने भिंत सरळ रेषेत आहे की नाही हे पाहिले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benওলনদড়ি
gujઓળંબો
hinसाहुल
kokओळंबो
malതൂക്ക് ഗുണ്ട്
oriଓଳମ
panਸਾਹੁਲ
tamநூற்குண்டு
telవడంబం
urdساہول , ساہل , پنسال

ओळंबा

  पु. ( गो .) वाळवी ; अंळबो . वाळिंबा पहा . कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरुकृपा असे जयासी । काय करील यवन दृष्ट ॥ ' - गुच १४ . २४ .
  पु. ( गवंडी ) १ गवंड्याचें एक हत्यार ; एका दोरीला लावलेलें गोल वजन ( शिसें , दगड वगैरेंचें ); हे वजन लोंबकळत ठेवून दोरी स्थिर झलयावर सिद्ध झाल्यावर सिद्ध होणारा उभा लंब ( भिंत सरळ रेषेंत आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठीं ). २ ( व .) त्रास . ' त्याला कशाला माझ्या घरीं ठेवतां , उगीच माझ्या भोवतीं ओळंबा . ३ गाडीचा सोल ज्यांतून जातो तो भाग . ४
०किंवा  स्त्री. कों . गाय . बैल इ० जनावर अशक्त झालें असतां मानेखालीं रक्त उतरून जमलेला गोळा किम्वा त्यामुळें पडलेला दाब ; रक्त सांखळून झालेला विकार . ५ ( ल .) ठपका ; मर्मभेदक खरडपट्टी . - हाकै ११ ( सं . अवलंबन - लंबन ; प्रा . ओलंब ) ओळंब्यांत असणें - क्षितिजाच्या पातळीशी काटकोनांत असणें ; लंबरेषेंत असणें .
ओळंबी  स्त्री. कों . गाय . बैल इ० जनावर अशक्त झालें असतां मानेखालीं रक्त उतरून जमलेला गोळा किम्वा त्यामुळें पडलेला दाब ; रक्त सांखळून झालेला विकार . ५ ( ल .) ठपका ; मर्मभेदक खरडपट्टी . - हाकै ११ ( सं . अवलंबन - लंबन ; प्रा . ओलंब ) ओळंब्यांत असणें - क्षितिजाच्या पातळीशी काटकोनांत असणें ; लंबरेषेंत असणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP