Dictionaries | References ज जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो नेहमी आपल्या प्रामाणिकपणाबद्दल शपथा वाहून त्याचे प्रदर्शन करीत असतो त्याचा प्रामाणिकपणा केवळ वरवरचा असून त्याच्या मनात कपट आहे असे पक्के समजावे व त्यापासून सावध असावे. तु०-The lady protests too much. He distrusts his own faith who often swears. -Italian. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP