Dictionaries | References श शपथ { śapathḥ } Script: Devanagari See also: शपथी , शपथे Meaning Related Words शपथ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun आम तौर पर, ईश्वर, पवित्र ग्रंथ आदि को साक्षी मानकर, अपने भविष्य के कृत्यों या व्यवहार के बारे में किया गया औपचारिक वादा Ex. उन्होंने गोपनीयता की शपथ का पूरा मान रखा । ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)See : कसम शपथ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : सोपूत शपथ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to have done enough to swear by. शपथ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An oath.शपथ वाहायाला मोकळा होणें Have doneenough to swear by. शपथ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आपल्या कथनाची सत्यता प्रमाणित करण्याच्या उद्देश्याने ईश्वर, देवता किंवा एखाद्या पूज्य किंवा अतिप्रिय व्यक्तीची शपथेवर सांगितेली गोष्ट Ex. रामने कधीही खोटे न बोलण्याची शपथ घेतली ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आण आणभाकWordnet:asmশপত bdसमाइ benশপথ gujસોગંદ hinकसम kanಪ್ರತಿಜ್ಞೆ kasقَسَم kokसोपूत malപ്രതിജ്ഞ mniꯋꯥꯁꯛ nepशपथ panਸੌਂਹ sanशपथः tamசபதம் telశపథం urdحلف , قسم , عہد noun ईश्वर, पवित्र ग्रंथ इत्यादींच्या साक्षीने आपल्या भविष्यातील कृत्य किंवा वागणूकीविषयी घेतलेले औपचारिक वचन Ex. त्यांनी गोपनीयतेबद्दल घेतलेल्या शपथेचा पूर्ण मान ठेवला. ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) शपथ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ प्रतिज्ञेवर सांगणें - बोलणें ; आण ; भाक ; वचन ( क्रि० घेणें ; वहाणें ; खाणें ; करणें ; देणें ). सुगळ म्हणे रामा ! म्यां शोधावी जानकी , शपथ करितो । - मोवन ११ . ९९ . जर तर हे शब्द पूर्वी घालून जोराचा नकार किंवा दुजोरा देण्यांत येतो . उदा० करील तर शपथ . हालिवल्या अंगावर अगर काडीवर पडेल तर शपथ . २ दिव्य . [ सं . शप् शपथ घेणें ] म्ह० शपथ केली वहायला , भाकरी केली खायला . - मसाप ४ . ३ .०वाहायाला शपथेला मोकळा होणें - एखादें काम मुळींच केलें नाहीं असा दोष ठेवितां येऊं नये म्हणून कसें तरी ( हलगर्जीपणानें किंवा थोडें फार ) करणें ; शपथ घेण्यास सदसदविवेकबुध्दि आड येणार नाहीं अशा स्थितींत असणें .०सोडणें ( मुलींच्या खेळांत ) शपथेंतून मोकळें करणें . खालील वाक्य म्हणत शपथ सोडतात - शपथ सुटली ; कुंभाराची घागर फुटली ; हत्तीवरून साखर वाटली .०पूर्वक क्रिवि . शपथ घेऊन .०पत्र न. शपथपूर्वक लेखी जबानी ; प्रतिज्ञालेख ; शपथलेख ; क्रियापत्र . शपथ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun दृढतापूर्वक केही भन्ने प्रक्रिया Ex. रामले आफ्नो देशको रक्षा गर्ने शपथ खाएको छ/ भगवानको कसम मैले उसलाई केही भनेको छ भने ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कसम किरियाWordnet:asmশপত bdसमाइ benশপথ gujસોગંદ hinकसम kanಪ್ರತಿಜ್ಞೆ kasقَسَم kokसोपूत malപ്രതിജ്ഞ marशपथ mniꯋꯥꯁꯛ panਸੌਂਹ sanशपथः tamசபதம் telశపథం urdحلف , قسم , عہد See : सङ्कल्प शपथ A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शपथ f. m. (and n.g.अर्धर्चा-दिifc.f(आ). ) a curse, imprecation, anathema, [RV.] &c. &c.an oath, vow, [Mn.] ; [MBh.] &c.an ordeal, [Nār.] scolding, reviling, [L.] शपथ The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शपथः [śapathḥ] [शप्-अथन् [Uṇ.3.112] ]Cursing.A curse, an imprecation, anathema.An oath, swearing, taking or administering an oath, asseveration by oath or ordeal; आमोदो न हि कस्तूर्याः शपथेनानुभाव्यते [Bv.1.12;] [Ms.8.19.] Conjuration, binding by oaths; सपदि शपथैः प्रत्यावृत्तिं प्रणम्य च याचते [Māl.3.2.] -Comp.-उत्तरम्, -पूर्वकम् ind. with oaths.-करणम् taking an oath.-पत्रम् an affidavit, a statement on oath. शपथ Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शपथ m. (-थः)1. An oath, asseveration by oath or ordeal.2. An impre- cation.3. Cursing, wishing ill to.E. शप् to swear, Unādi aff. अथन् . ROOTS:शप् अथन् . Related Words शपथ शपथ पत्र गळ्याची शपथ शपथ खाणे शपथ सोडणें शपथ घेणे प्रतिज्ञापत्र oath घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला कसम शपथ लेना सोपूत शपथ वाहावयाला मोकळा असणें शपथ वाहावयाला मोकळा होणें اٮ۪فِڑیوِڈ समाय बिलाइ शपथपत्रम् உறுதிபத்திரம் ప్రమాణత్రం सोपूतपत्र হলফনামা শপতনামা ଶପଥପତ୍ର ਹਲਫਨਾਮਾ શપથ પત્ર ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ സത്യവാങ്ങ് जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो समाइ शपथः قَسَم சபதம் శపథం শপত শপথ ਸੌਂਹ સોગંદ affidavit कसम खाना قَسم کھیٚون உறுதியளி ఒట్టుతీసుకొను सोपूत घेवप শপথ করা ਕਸਮ ਖਾਣਾ ରାଣ ଖାଇବା ଶପଥ સોગંધ ખાવા പ്രതിജ്ഞ ചെയ്യുക ಪ್ರತಿಜ್ಞೆ പ്രതിജ്ഞ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡು make an oath decisive oath administer an oath extrajudicial oath parliamentary oath pharmacist's oath take oath judicial oath oath of secrecy professional oath सूर्य तपतो आहे ही काळरात्र चालली आहे oath of allegiance oath of office गळ्याची आण गळ्याचेण गळ्याचेन आण घेणे आण वाहाणें एफिडेफिट एफीडेविट किरिया अफ़ीडेविट् (बेल) भंडारा उचलून देणें मी अन्नावर बसलों आहें देवाची (चे) आण देवाचेण देवाच्यान swear in swearing in ceremony हलफनामा हलफ़नामा हा रामपहारा आहे कंठास हात लावणें शपथपत्र पायांवर हात मारणें शंपत शफत धुइ आणशपथ दुराय तुळस उचलणें भाष घालणें रक्ताची आण corporal oath जोंधळे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP