Dictionaries | References ख खाई Script: Devanagari See also: खाईन Meaning Related Words खाई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun लम्बा और गहरा गड्ढा Ex. चालक की लापरवाही की वजह से बस खाई में गिर गई । HYPONYMY:समुद्री खाई ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खंदक जंघाफारWordnet:asmখাৱৈ bdजामफै benখাদ gujખાઈ kanಕಂದಕ kasکَھے kokघळ malകിടങ്ങ് marखंदक mniꯈꯣꯡꯕꯥꯟ oriଗାତ panਖਾਈ sanद्रोणी telకందకం urdکھائی , خندق , گہرائی noun वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है Ex. इस किले के चारों ओर परिखा खोदने का काम शुरु है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिखा मोरचा मोर्चा परिखात प्रतिकूपWordnet:bdगरखाय benপরিখা gujખાઈ kasکھاے kokखंदक malസുരക്ഷാ കിടങ്ങ് marखंदक mniꯊꯥꯡꯒꯥꯄꯥꯠ oriଖାଇ panਖਾਈ sanपरिखा tamஅகழி urdکھائی , خندق , مورچہ खाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sweetmeat. A term amongst children. खाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A ditch; a deep pit. खाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खंदक, खंदक खाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सती जाण्यासाठीं केलेली खांच , चिता ; निखार्यानें भरलेली खळी . ' ओवर्याची करीन शिळा उंबर्याची करीन खाई । ' - वसा ६८ . ' अमृतसंजिवनी बिजविली खाई । ' - तुगा ३७८९ . २ खांच ; खंदक ; चर ; खड्डा ; ( सं . खन = खात , खातिका ; प्रा . खाइआ ) स्त्री. १ ( बालभाषा ) खाऊ ; गोड पदार्थ ( कों .) २ स्तन ; आमा . ( सं . खदित ; प्रा . खाइअ )क्रि.वि. कांहीं झालें तरी ; निश्चयेंकरुन ; जरूर ; खचित ; हमखास . ' आम्ही श्रावणमासीं खाईनखाई येतों .' - रा ३ . १४१ . ( फा . खॉही - न - खॉही )क्रि.वि. कांहीं झालें तरी ; निश्चयेंकरुन ; जरूर ; खचित ; हमखास . ' आम्ही श्रावणमासीं खाईनखाई येतों .' - रा ३ . १४१ . ( फा . खॉही - न - खॉही ) स्त्री. नाश ; क्षय ; र्हास . ' परि एलीकडेल मुखीं खाई । हों सरली जगाची । ' - ज्ञा . ११ . ४४० ( सं . क्षी - क्षायिक ; प्रा . खाइअ ) खाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाईत खायींत उडी टाकणेंखड्यात उडी टाकणेंस्वतःवर आपण होऊन संकट ओढवून घेणें. Related Words खाई समुद्री खाई रावणाची खाई परिखा खाई शेर दाणा खंदक खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई trench fosse moat black stork ciconia nigra کھاے ସାମୁଦ୍ରିକ ଖାଈ পরিখা সামুদ্রিক খাঁড়ি ଖାଇ ਸਮੁੰਦਰੀ ਖਾਈ સમુદ્રી ખાઈ സുരക്ഷാ കിടങ്ങ് राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास मानें न खाई पानें, पडपडल्याच खाई कांदे धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांडया खाई त्यास खवखवे अंधळा मळी रेडा खाई घोंगल्या खाई ढोकरू घोडें खाई भाडें साप खाई, तोंड रितें अपुरता घडा झोले खाई लग्नाची घाई, रिकामी खाई लाडें खाई हाडें लाडें लाडें खाई हाडें भूक खाई रुख येई वेळे, खाई केळें ਖਾਈ ખાઈ ಕಂದಕ کَھے খাদ निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई आपल्या गुणें, घोडा खाई दाणे घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर वेळेला खाई खस्त, तोच दोस्त आई गोड की खाई गोड जीभ खाई, पडजीभ वाट पाही लई वटवट, अन् खाई मटमट लाडें लाडें खाई कुत्र्याचीं हाडें भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई पंचामृत खाई त्यास देव देई सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई அகழி కందకం খাৱৈ आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग उपकाराची भागूबाई, दाल्ला विकून खोबरं खाई कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई आज खाई तूप, उद्यां पाही रूप अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप जो खाई आंबा, तो सोशी ओळंबा जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई पतिव्रता भूकी मरे, पेढे खाई छिनाल एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल गरखाय जामफै കിടങ്ങ് किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं घळ धनकण पुरें धन, भाडींकुंडीं अर्धें धन, आणि रोखें पुर्जे रावणाची खाई पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं பள்ளத்தாக்கு ଗାତ द्रोणी deep जंघाफार राहाड खाय अंबट खाल्ल्याच्या ताळ्याकडेन जळता आंबुस खाल्ल्यालें गळ्यांत कचरता परिखात बावनबीर धट, धटाई खवखविणें मस्तीच्या बळें, खातो अमृतफळें प्रतिकूप धिटाई कुलफा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP