Dictionaries | References

घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर

   
Script: Devanagari

घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर

   भाडे आले त घोड्याच्या खाण्याकरितां गेले व भाडे करतांना तेहि मेले. म्‍हणून जीन खांद्यावर घेऊन येण्याची पाळी आली. दुहेरी नुकसान.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP