Dictionaries | References

भाडें

   
Script: Devanagari

भाडें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय वाहनाचेर येवंक वचूंक दितात ती रक्कम   Ex. हांगा सावन दिल्ली वचपाक भाडें कितलें आसा?
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिकेट
Wordnet:
asmভাড়া
bdभारा
gujભાડું
hinकिराया
kanದರ
kasکِرایہٕ
malവാടക
marगाडीभाडे
mniꯚꯥꯔꯥ
nepभाडा
oriଭଡା
panਕਰਾਇਆ
sanयात्राशुल्कः
telకిరాయి
urdکرایا , بھاڑا
 noun  दुसर्‍याची कसलीय वस्तू उपेगाक हाडपा बदला ताच्या मालकाक दितात तें मोल   Ex. तो ह्या घराचें एक हजार रुपया भाडें घेता
HYPONYMY:
भाडें अधिभार व्हड्याभाडें उदका कर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাড়া
gujભાડું
hinकिराया
kanಬಾಡಿಗೆ
kasکِرایہٕ
oriଭଡ଼ା
panਕਿਰਾਇਆ
sanभाटकः
telకిరాయి
urdکرایہ , بھاڑا , معاوضہ
 noun  खंयचीय वस्तू, व्यक्ती, बी भाड्यार घेवपाची क्रिया   Ex. हांवें रावपा खातीर एक घर भाड्यार घेतला
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujભાડે રાખવું
hinभाड़ा क्रय
kasکِرایہِ ہیٚوتمُت
urdکرایہ , اجارہ , بھاڑا
 noun  न्हंय हुपपाच्या बदलाक दितात अशे पयशे   Ex. व्हडेकारान व्हड्यार आशिल्ल्या लोकां कडल्यान भाडें घेतलें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujનદીદોહ
kasناوٕ تار
malകടത്ത് കൂലി
oriଡଙ୍ଗାଭଡ଼ା
telపడవఛార్జీ
urdندی دُوہ

भाडें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Rent, hire, fare, recompense paid for the fruition or use of. 2 The business of letting or hiring out.

भाडें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Rent; hire, fare.

भाडें

  न. 
   एखाद्याचें घर , जमीन इ० च्या उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचें द्रव्य . राहेत देऊन कित्येक भाडें । - सारुह ६ . ५३ .
   कांहीं माल , मनुष्य इ० स घोडे , बैल , मनुष्य इ० नीं वाहून नेण्याबद्दल जें द्रव्य घेतात तें ; किराया .
   माल , मनुष्य इ० स द्रव्य घेऊन पोंचवून देण्याचें काम . [ सं . भाटक ; प्रा . भाडय ] जळतें घर भाड्यानें घेणें - ( ल . ) धोका आहे असें प्रत्यक्ष दिसत जसतां त्यांत पडणें . सामाशब्द -
०करी  पु. 
   ( जनावर ; घर , गाडी इ० ) भाडें घेऊन वापरावयास देणारा .
   दुसर्‍याचें घर इ० भाडें देऊन वापरणारा .
   ( ल . ) मजुरी घेऊन काम करणारा ; भाडोत्री नोकर ; मोलकरी ; वेतन्या . जर हलकें काम भाडेकर्‍याचें करीन तर अंगांत शक्ति नाहीं . - व्यनि ८७ .
   ज्याच्या नशिबीं फक्त कष्ट असतात व त्या कष्टापासून झालेला फायदा त्यास न मिळतां दुसर्‍यास मिळतो असा इसम ; मजूर .
०चिठ्ठी  स्त्री. शेत , घर , जमीन इ० कांहीं मुदतीपर्यंत वापरावयास देऊन त्याबद्दल केलेला लेखी करार .
०तोडें  न. भाडें , वापरावयास दिलेल्या वस्तूबद्दलचा मोबदला इ० समुच्चयानें . [ भाडें द्वि . ]
०पट्टा  पु. कांहीं काळपर्यंत एखादी मिळकत उपभोगावयाचा हक्क स्थावर मिळकतीच्या मालकाकडून दुसर्‍यानें घेतांना या हक्काबद्दल ठराविक रक्कम , पिकाचा अंश किंवा एखादी वस्तु भाडें म्हणून मालकास देण्याचा करार . भाडवी वि . भाडोत्री . - शर . भाडेल ( गो . ) ओझें वाहणारी स्त्री . भाडेली पु . ( गो . ) ओझें वाहणारा मजूर . भाडोतरी , भाडोत्री वि .
   भाडें देऊन मालकाच्या घरीं राहणारा .
   पैसे घेऊन काम करणारा ; मोलकरी . स्वभूमीच्या मोचनार्थ व स्वातंत्र्याप्रीत्यर्थ हातावर शीर घेतलेल्या वीराचा उत्साह परदेशापहार करुं पाहणार्‍या अन्यायी राजाच्या आज्ञेनें नाचणा‍र्‍या भाडोत्री शिपायांस कसा येणार ? - शिवपावित्र्य पृ . १३ . [ भांडें + उतरणें ] बिन भाड्याचें घर - न . ( तुरुंगांत राहणार्‍या कैद्यांस भाडें द्यावें लागत नाहीं यावरुन ) तुरुंग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP