Dictionaries | References

खांद

   
Script: Devanagari

खांद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : भूज, भूज

खांद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   . खांद देणें To lend the shoulder to, lit. fig.

खांद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bough.
  m  The shoulder.

खांद

  स्त्री. ( कों . कु .) झाडाची मोठी फांदी . ( खांदी )
  पु. १ खांदा ; बाहुटा ; ( मनुष्य , पशु यांच्या ) पाठीच्या वरचा , मानेच्या , पाठीमगचा भाग ( ओझें वाहणें . इ० वेळीं उपयोगांत आणतात ). ' पालखीला खांद घातला - दिल्हा .' ' खांद आला - सुजला ' २ ( ल .) सरावानें , अभ्यासानें झालेला राबता , परिचय किंवा संवय ( पाहुण्याच्या उपद्रवाची ). ( क्रि० पडणें .) ' आल्यागेल्यांचा खांद नेहेमीचा ' - खरादे . २०१ . ३ शेतीच्या तात्पुरत्या कामासाठीं आणलेला बैल ; टोणग्याच्या मेहनतीबद्दल द्यावयाचें धान्य . कडबा , भाडें , ४ स्पर्धा ; चढाओढ . ५ ओझें बहाण्यामुळे खांदीस पडलेले व्रण , घट्टा , किंवा तशीं स्थिति . ( क्रि० पडणें ; येणें ). ' बैलास खांद आला आहे .' ६ ( ल .) आधार ; आश्रय . ' खादुं मांडिजे धृती । त्रिविधा जया । ' - ज्ञा १८ . ७३१ . ( सं . स्कंध ; प्रा . खध ) ( वाप्र .) ०आवळणें -( चांभारी ) चामडे टांगल्यावर उलटें करावें लागतें . त्यावेळी साल व हिरडा मधल्या भागांत रहावा म्हणुन कतड्याच्या मानेजवळ दोरीनें आंवळतात .
०चोराणें   जुंवांखालीं खांदा न देणें . चुकारपणा करणेम . याच्या उलट खांद देणें . एखाद्याशीं खांद बांधणें , करणें - बरोबरी करणें , टक्कर देणे , मारणें ; स्पर्धा चालविणें .
०शिवणें   ( चाभारी ) चामटे उलटें ; केल्यावर त्यांचे एक तोंड उघडें असतें त्यास शिवावें लागतें , तें शिवणें .
०सोडणें   ( चांभारी ) खांद शिवल्यावर दोरी सोडुन टाकणें . सामशब्द
०करी वि.  १ तिरडी अथवा प्रेत खांद्यावर वाहुन नेनारा . २ ( क्व ) ओझेकरे ; खांद्यावरुन सामान नेणारा .
०कार वि.  ( गो .) पालखी , प्रेत इ० ना . खांदा देणारा .
०कुहा   वा - पु . १ खांद्यावरभोंवरा असलेला घोडा . २ खांद्यावरचा भोंवरा ; घोड्याचें एक अशुभ लक्षण .
०खोड  पु. ( माण ) कानाच्या मागल्या बाजुस असणारा एकच भोंवरा . हा ( धन्याच्या ) धाकट्या मागल्या बाजुस असणारा एकच भोंवरा . हा ( धन्याच्या ) धाकट्या बंधुस वाईट .
०जोड  स्त्री. ज्याचा खांदा दुसर्‍याशीं जुळतो असा माणुस . जनावर इ० ; खांद्याचा मेळ .
०जोडी   ड्या - वि . खांदजोड पहा .
०पाडणें   संवय लावणें .
०व    ) खाल - स्त्री . खांद्यावरची पंखाल . सांधीजेती चंद्राचा खांदवखालीं . । ' - शिशु ३०६ . ' घामाची खांदवखाल । ' भाए ३९६ . ( सं . स्कंध = खांदा ; पयस् + खल्ल - पाण्याची कातडी पिशवी )
(    ) खाल - स्त्री . खांद्यावरची पंखाल . सांधीजेती चंद्राचा खांदवखालीं . । ' - शिशु ३०६ . ' घामाची खांदवखाल । ' भाए ३९६ . ( सं . स्कंध = खांदा ; पयस् + खल्ल - पाण्याची कातडी पिशवी )
०वटा  पु. खांदा ; त्या लगतचा भाग ओझें वाहतांना योजतात .' माझा खांदवटा दुखुन आला .'
०वडा  पु. १ शेतीसाठीं तात्पुरत्या आणलेल्या बैल वगैरेच्या मेहनतीबद्दलचा मोबदल . ' खांद अर्थ ३ पहा . २ वरील प्रकारची रीत . ( क्रि० करणें .) खांदवा - वि . बैलाच्या जोडीचा . खांदसा - स्त्री . ओझें वगैरे वाहण्याची किंवा कांहीं सहन करण्याची संवय , अभ्यास , सराव .

खांद

   खांद चोरणें
   कामचुकारपणा करणें
   कामास मागे घेणें
   अंगचुकारपणा करणें.

Related Words

खांद   खांद दिवपी   कंधा देने वाला   खांदेकरी   ಹೆಗಲು ನೀಡುವ   खांद अढी   खांद पाडणें   खांद मारप   shoulder   (एखाद्याशीं) खांद करणें   (एखाद्याशीं) खांद बांधणें   खांदो मारपी   खांदचोरी   खांदलणें   खांदळणें   खांदेला   खांदेली   खांदी   नरहरिदेवाची पालखी   खानचोर   खांदा   खांड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP