Dictionaries | References ख खांदा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खांदा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to pack off with bag and baggage. खांद्यास लागणें To be occupied as a bearer of a bier or a corpse. Rate this meaning Thank you! 👍 खांदा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A shoulder; the yoke-rest of a bullock.खांदा देऊन काम करणें To cooperate with zeal; to put one's shoulder to the wheel. Rate this meaning Thank you! 👍 खांदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग Ex. हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले HOLO COMPONENT OBJECT:धड ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाहुटा स्कंधWordnet:asmকান্ধ bdफाफ्लि benকাঁধ gujખભો hinकंधा kanಭುಜ kasپھیوٚک kokभूज malതോല് mniꯂꯦꯡꯖꯨꯝ nepकाँध oriକାନ୍ଧ panਮੋਢਾ sanस्कन्धः tamதோள்பட்டை urdکندھا , کاندھا , شانہ Rate this meaning Thank you! 👍 खांदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( व .) हप्ता ; तुकडा . कर्जाचें खांदे पाडले .' ( सं . खड ) पु. खांद . १ बाहुटा ( बहुमुलापासुन ग्रीवामुलापर्यंत ). २ जूं ठेवण्याची जनावरांच्या शरीरावरील जागा . ३ फांद्या फुटतात तो झाडाच्या खोडाचा भाग . ४ खांद्याचें काम ; धाव ( खांदकरी लोकांत रुढ ), ५ ओझें वाहुन नेण्याची पाठीच्या वरची अगर खांद्याची जागा . ६ परिचय ; संवयीनें आलेली गोष्ट ; झालेला अभ्यास ; राबता ; सराव . ( क्रि० पडणें .) ७ ( कु .) लांब फांदी ( झाडाची ). ८ ( नाविक ) गलबताचा विस्तार करण्यासाठीं रोजाच्या पुढील टोंकास लांकडें जोडतात तीं प्रत्येकीं . पट्टण व खांदें यांच्यावर फळ्या जोडतात . ( सं . स्कन्ध ; प्रा . खन्ध हिं . खांदा ; गु . खांदो ; हिं . कंधा - कांधा ; पं ; कन्धा ; बं . कांध ) ( वाप्र .) ' टाकणे -( बे .) जुंवास जनावर जुंपल्यानंतर जूं न ओढतां जनावरानें खाली बसणें . खांदाडणे - सक्रि . १ खांद्यावर ओझें घेणं . २ ( ल .) एखादें काम अगर जबाबदारी अंगावर घेणें ; भांडणतंटा उकरुन काढणें . पत्करणे . खांदाडी घालुन नेणें - खांद्यावर वाहुन नेणे . खांदाडीभर - खांद्यावर माबेल एवढें ओझें . खांदाडीस बसणें - १ दुसर्याच्या खांद्यावर बसणें . २ ( कों .) झाडाच्या फांदीवर जाऊन बसणें . खांदाडीस मेखा देणें - चंबुगवाळें आटोपनें .०मेखा काम करणे - आंगमोडुन झटुन काम करणें . खांदा देणें - प्रेताला खांद्यावरुन वाहुन नेणें .देऊन काम करणे - आंगमोडुन झटुन काम करणें . खांदा देणें - प्रेताला खांद्यावरुन वाहुन नेणें .०येणे अतिश्रमानें बैलाची मान सुजणें . खांद्याखालीं पदर - उंडगी , निर्लज्ज , विनयाचा अभाव असलेली स्त्री . ( पदर पहा ). खांद्यावर ( मेखा , गाठोडे ) देणें - नोकरींतुन - कामावरुन बडतर्फ करणें ; चंबुगवाळ्यानिशीं घालविणें . ( डोकीवरचें ) खांद्यावर लागणें - तिरडीला खांदा देणें . सामाशब्द - ०खांद - पुस्त्री . ( खांद्याहीं खांदा ) स्पर्धा ; बरोबरी ; तोलासतोल ; तोडीसतोड . खांदाड - न . १ मोठीफांदी . २ मोठा खांदा . खांदाडा - पु . ( राजा .) मोठी फांदी ( झाडांची ). खांदाडी - स्त्री . १ अर्धे पुढें व अर्धे मागें असें खांद्यावर वाडुन नेण्याचें पडशी सारखें ओझें खांद्यावर घ्यावयाच्या सोईचें बांधलेलें ओझें . २ ओझें घेतानां खाद्यालाच म्हणतात . ' हजारों जुनें पंडित आपापले ग्रंथ खांदाडीस मारुन दुरदुर देशीं पळालें .' - नि १०३३ . खांद्याचा बैल - पु . ओझें वाहणारा बैल . Related Words खांदा खांदा येणें खांदा देणें काँध कंधा फाफ्लि پھیوٚک କାନ୍ଧ ਮੋਢਾ ખભો தோள்பட்டை स्कन्धः কাঁধ কান্ধ തോല് भूज ಭುಜ భుజం खांबी वाव्हळा कोळखांदाक खांदोल धज देणें खांद अढी खांदेवाईक खांदी झिम्मा खांदेबदल बाहुटा खांदेपालट खांदोली खांदोसा कोळखंड वावळा वणवणणे बाऊस खांदेकरी उखळीचा सांधा करकांड बाही देणें हातीं भाला, जेऊं घाला खवाट खवाटा खांदेला खांदेली खांद्या खांद्यास लागणें चांदणी बघणें लवडसवडी उरेबधोबीपछाड उटाळी लवडसवड shoulder खांदी बावसा हुंडका खांद खवा उटाळा खंदा वणवा राबणी राबणूक हुंदडणें हुंदाडणें स्कंध आशौच अंस शव धोबी धज केंस वह बाही खिळा खिस्त मुंडा मुंढा अंश खापर बनणें देणे केस बैल कुत्रा चोर काम नर अर्ध मान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP