Dictionaries | References

गोष्ट

   
Script: Devanagari
See also:  गतकथा

गोष्ट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A word, a syllable, an utterance, a sound. 3 A matter, affair, business, transaction, deed: also a circumstance, event, occurrence. 4 Case, condition, circumstances. Ex. श्रीमंत लोक कितीही खर्च करोत त्यांची गोष्ट निराळी. एक्या गोष्टींत At once; at one handling; smartly, briskly. गोष्टी सांगणें To converse, talk, chat.

गोष्ट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An old and by-gone matter.
  f  A story. A word. A matter. Case. एक्या गोष्टींत At once.
गोष्टी सांगणें   Converse, talk, chat.

गोष्ट

 ना.  वृत्त , वृत्तांत , सत्यघटना ;
 ना.  काम , कृत्य , प्रकरण ;
 ना.  अवस्था , प्रकार , स्थिती ( गोष्टच वेगळी );
 ना.  आख्यान , कथा , कल्पितकथा , कहाणी .

गोष्ट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व   Ex. आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
HOLO COMPONENT OBJECT:
जाळे गुच्छ
HOLO MEMBER COLLECTION:
दुकान किराणा गड्डी माल दप्तर
HYPONYMY:
क्षमता साधन मित्र पदार्थ अंथरूण सामान ढिग प्रदेश रेघ भेट स्रोत आधार लक्ष्य नमुना प्रसाद औषध गुण सरासरी पंचकोन लाच पत्ता दाणा बुद्धी शत्रू दृश्य धन नळी नाला अधातू समूह काटा वाटा संरचना पंचगव्य उपभोग्य वस्तू प्रतिरोधी प्रथिन उपमान दैवत भर कोश चौकट बुजगावणे दांता देणे प्रश्नोत्तर परावर्तक लोंढा स्प्रिंग गोळा जीव ओझे सावली सागर स्मृतिचिन्ह तरंग जोडी वापरलेला पदार्थ उसनी वस्तू जलज अनात्म प्रमेय जलोत्पन्न संयोजक उष्णता देवार्पित वस्तू शिक्षक लाट प्रतिरूप आवड ठेव संकट आनंद निर्धारक देणगी निरूपयोगी वस्तू भाडे काही नैसर्गिक साधने मूर्त वस्तू अमूर्त वस्तू मानवनिर्मित वस्तू अद्भूत गोष्ट अंगी बक्षीस नुकसानभरपाई एक चक्र राजा निर्जीव पट्टी भिक्षा कल्पना दान प्रतिनिधी आश्चर्य अष्टकोन प्रेरक आश्चर्यकारक गोष्ट निवड बीज आशा स्मारक सेवा पौराणिक वस्तू वाहक रत्न खेळ प्रकार उपमेय शिल्लक लॉटरी आवेष्टन लाडू कृष्णविवर खिसा केंद्र संप्रेषण जीवितवित्त गर्भनिरोधक पाऊलखूण तोड चौरसाकृती वस्तू सुखसुविधा झलक वरदान
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वस्तू पदार्थ चीज
Wordnet:
asmবস্তু
gujવસ્તુ
malവസ്തു
mniꯄꯣꯠꯁꯛ
nepवस्तु
oriବସ୍ତୁ
panਵਸਤੂ
sanवस्तुः
tamபொருள்
telవస్తువు
urdچیز , شیئ
 noun  कल्पित किंवा वास्तविक घटनांचे विशिष्ट क्रमाने केलेले निवेदन   Ex. श्रावणबाळाची गोष्ट मुले आवडीने ऐकत होती
HYPONYMY:
लोककथा आत्मचरित्र दंतकथा कल्पित कथा गाथा पटकथा मिथ्य कथा कथानक सत्यकथा प्रेमकथा पुरातन कथा पूर्वसूत्र हास्यकथा परीकथा
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कहाणी कथा आख्यान
Wordnet:
asmকাহিনী
bdसल
benকাহিনী
gujવાર્તા
hinकहानी
kanಕಥೆ
kasدٔلیٖل , قٕصہٕ , واقع , اَفسانہٕ
kokकथा
malകഥ
mniꯋꯥꯔꯤ
nepकथा
oriକାହାଣୀ
panਕਹਾਣੀ
sanकथा
tamகதை
telకథ
urdکہانی , افسانہ , فکشن , داستان , روایت , تخلیق
 noun  मनाने खोटे रचून सांगितलेली गोष्ट   Ex. शाळेतून यायला उशीर का झाल्या हे सांगण्यासाठी मुलाने कितीतरी गोष्टी ऐकवल्या.
ATTRIBUTES:
कपोलकल्पित
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমন গড়া গল্প
gujવાત
kasبۄہتانہٕ , کَہانی
malകള്ളക്കഥ
sanआख्यानम्
 noun  लोकांत विशेष चर्चा होईल अशी एखादी घटना किंवा कार्य   Ex. अशी गोष्ट पसरण्यास वेळ लागत नाही.
ONTOLOGY:
घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুজব
sanवार्त्ता
 noun  एखादे अत्यंत महत्त्वाचे कथन किंवा तथ्यपूर्ण मत, विचार किंवा सिद्धांत   Ex. जर ही गोष्ट कोणाच्या कानावर पडली, तर सर्व मामला बिघडून जाईल.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanवार्ता
   See : बाब

गोष्ट

  स्त्री. १ कथा ; दंतकथा ; आख्यान . २ ( व्यापक ) वाक्य ; शब्द ; पद ; उच्चार ; चकार ; उल्लेख . तुम्हीं येथें गोष्टी बोलूं नका . ३ कृत्य ; काम ; प्रकरण ; बाब ; व्यवहार . मजपासून अशी गोष्ट घडणार नाहीं . ४ वृत्त ; वृत्तांत , घडलेला प्रसंग ; घटना . ५ स्थिति ; अवस्था ; प्रकार . श्रीमंत लोक कितीही खर्च करोत त्यांची गोष्टच निराळी . ६ ( पुराव्याचा कायदा ) ज्याचें ज्ञान इंद्रियांच्या योगानें होतें अशी कोणतीहि वस्तु किंवा वस्तूंची स्थिति अथवा संबंध ; मनुष्याच्या मनाची कोणतीहि स्थिति . ( इं . ) फॅक्ट . [ सं . गोष्ठी ] ( वाप्र . ) एक्या गोष्टींत - एकदम ; झटक्यास ; सपाटयास ; चटकन .
०काढणें   खोड काढणें . गोष्टी खापलणें - क्रि . ( व . ) गप्पा छाटणें . म्ह० ( व . ) गोष्टीचा खाप विसरला मायबाप .
०फोडणें   गुप्त प्रगट करणें , जाहीर करणें . गोष्टी सांगणें - १ बोलणें ; संभाषण करणें ; गप्पा छाटणें ; वार्ता करणें . ठाव्या आहेत मला , सांगा यथेष्ठ गोष्टी अन्या या । - मोउद्योग १३ . ३७ . २ ( खा . ) सबबी सांगणें ; बयादी लावणें . सामाशब्द - गोष्टम - वि . ( व . ना . ) गप्पीदास ; गोष्टीवेल्हाळ ; बाताडया .
०मात  स्त्री. गोष्ट अर्थ १ पहा . एखादी गोष्टमात सांग म्हणजे वाट करमेल .
०श्राध्द  न. १ अडचणीमुळे सर्वोपचारयुक्त श्राध्द करण्यास सवड नसेल तेव्हां अनुकल्पानें केवळ शब्दांनीं केलेले श्राध्द . २ ( ल . ) निवळ गप्पाष्टक , बडबड ; निरर्थक गोष्टी . गोष्टिप्रिय , लंपट , वेल्हाळ - वि . १ गोष्टी ऐकण्याचा किंवा सांगण्याचा शोक . असलेला ; कथाप्रिय . २ गप्पागोष्टींनी परिपूर्ण . गोष्टिबाता , गोष्टिमाथा - स्त्रीअव . गप्पाष्टकें ; व्यर्थ संभाषण ; निव्वळ गोष्टी व कथा . [ सं . ]

गोष्ट

   गोष्‍ट काढणें
   १. खोडी काढणें
   वाटेस जाणें
   अपाय करणें. २. बोलणें काढणें
   प्रस्‍ताव करणें.

गोष्ट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
गो—ष्ट   for 2.-ष्ठq.v.
ROOTS:
गो ष्ट

Related Words

गोष्ट   विलक्षण गोष्ट   लाखांतली गोष्ट   बगलेंतील गोष्ट   आश्चर्यकारक गोष्ट   अद्भूत गोष्ट   स्वाभाविक गोष्ट   लाख रुपायांची गोष्ट   वस्तु   गोष्ट बगलेंतून काढणें   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   वस्तू   उसनी गोष्ट सांगणें   उत्स्फूर्त   ಸಹಜ ಘಟನೆ   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं   कथा   गोष्ट लळणें   सांधींतली गोष्ट   लळती गोष्ट   रडकी गोष्ट   বস্তু   सल   वस्तुः   अजायब   अपरुपां   వస్తువు   ਅਜਾਇਬ   অদ্ভুত   আচৰিত বস্তু   আশ্বর্য্য   ଆଶ୍ଚର୍ୟଜନକ   ବସ୍ତୁ   ਵਸਤੂ   વસ્તુ   ആശ്ചര്യജനകമായവസ്തു   വസ്തു   सिद्धवत् गृहीत गोष्ट   thing   tale   عجوٗبہٕ   અજાયબ   अजूबा   অদ্ভুতুরে   വിചിത്രം   मांग आणि भलतीच गोष्ट सांग   விசித்திரம்   ਕਹਾਣੀ   କାହାଣୀ   વાર્તા   ಪದಾರ್ಥ   കഥ   अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली   अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी   কাহিনী   story   कहानी   आश्चर्यम्   अद्भुतम्   ஆச்சரியம்   విచిత్రం   ਅਜੂਬਾ   ବିଚିତ୍ର   ಕಥೆ   ಅದ್ಭುತ   शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   गोमोथाव   अचम्म   marvel   چیز   கதை   ఆశ్చర్యం   కథ   मुवा   topic   narration   अजाप   பொருள்   wonder   theme   narrative   subject   social evil   मेदु   trific   material thing   matter of regret   फत्तरची रेघ   पोटफुगी झाडणें   कायणी   उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच   उघडे परब्रह्म   वाळूची भिंत   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   अनास नकळा पनास दादा मागता xxx   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP