Dictionaries | References व वस्तू Script: Devanagari See also: वस्तु Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वस्तू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun वास्तवीक वा काल्पनीक सत्ता Ex. हवा ही अमूर्त वस्तू HOLO COMPONENT OBJECT:घोंस जाळें HOLO MEMBER COLLECTION:पसरो म्हाल किरकोळ बोटवो गठ्ठो HYPONYMY:तांक साधन इश्ट पदार्थ हांतरूण सैमीक वस्तु सामान पोल्ली जीव वाठार आदार नेम मनशाचें काम नमुनो वखद खाशेलपण उश्णता पंचभुजा लांच भेटवस्तू रेशा तरंग दान दाणे बुद्द दुस्मान देखावो फाटभूंय आसपत व्हाळ कल्पना प्रतिनिधी वांटो भिक्षा यादस्तीक देणगी कांटे उपभोक्तो वस्तू चोंबो प्रथीन निर्धारक अजाप संयोजक थेवो अपरुपां उद्दिश्ट उदारी अश्टकोण राजा प्रतिरूप निवड प्रेरक दर्या इनाम उश्टें अनात्मा प्रश्नोत्तर सावळी निर्जीव आवड बीय आशा सेवा आनंद वट्ट यादिस्तीक मूर्त वस्तू अमुर्त वस्तू पुराणीक वस्तू प्रसाद निरुपेगी वस्तू सरासरी संचार गुळो दक्षणा ठावठिकाण नण्णावो वजें जंतुनाशक आधातू रचणूक अदमास उपमेय उपमान दांत उदकाळ प्रमेय शिक्षक उदकांतली जिवावळ पावस वाहक दाबखीळ पट्टी ल्हार झळक धुल्लकण चाक भेट एक शिल्लक भाड्याची वर्ग योगज सोर्त भंय संचीत वस्तू कितें बांधणी उश्णी वस्तू तरा किरणोत्सर्गी पॅटर्न तळें तोड गुळी सारांश वस्तू आपटप गुड्डी केंद्र बोल्स ब्लॅक होल गेम दोळ्यांतलें कुस्कूट रानी पंचगव्य जोडी टिळो दुडू काडप लाडू उत्तेजन बुजगावणें रत्न देव गर्भनिरोधक ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবস্তু gujવસ્તુ malവസ്തു marगोष्ट mniꯄꯣꯠꯁꯛ nepवस्तु oriବସ୍ତୁ panਵਸਤੂ sanवस्तुः tamபொருள் telవస్తువు urdچیز , شیئ See : पदार्थ Rate this meaning Thank you! 👍 वस्तू A dictionary, Marathi and English | Marathi English | | An article or a thing in general. By: noting the agent. Ex. माझेवस्तू होईल -जावेल -होत नाहीं -करवत नाहीं. Rate this meaning Thank you! 👍 वस्तू Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A thing in general; an article. Rate this meaning Thank you! 👍 वस्तू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चीज , जिन्नस , पदार्थ , विषय ( कथावस्तू ). Rate this meaning Thank you! 👍 वस्तू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पदार्थ, गोष्ट, सामान Rate this meaning Thank you! 👍 वस्तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . कडून ; गुजारतीने ; हस्ते . वस्त पहा . माझे वस्तू होईल - जावेल . यांचे वस्तू आपले सर्बरा होऊन साध्य घडावयाचे नाही . - मराचिस १४ . वस्त पहा . स्त्री. पदार्थ ; जिन्नस ; चीज . वस्त पहा . काम ; व्यवहार ; गोष्ट . परब्रह्म ; ब्रह्म . - ज्ञा ६ . ७१ . वस्तु प्रगटची असे । पाहतां कोणासीच न दिसे । - दा १ . ५ . ३ . नाटकाचे कथानक , विषय . ( संगीत ) चीज . ( सं . शब्दाचे लिंग नपुं . आहे पण मराठीत हा शब्द नेहमी स्त्रीलिंगीच वापरतात ). [ सं . वस्तु ]०कथन न. खरी हकीकत ; सत्यस्वरुप सांगणे .०गत्या वस्तुतः - क्रिवि . वास्तविक ; खरे पाहतां ; परमार्थतः . स्वभावतः मूळपासून . इंग्रजीत घोंटाळा नाही असे नाही . सर्व भाषांत वस्तुगत्याच असायच्या . - नि १२९ .०चित्रलेखन न. चित्रकलेचा एक प्रकार . समोर ठेवलेल्या पदार्थाचे चित्रण . ( इं . ) मॉडेल ड्राँईंग .०जात न. पदार्थमात्र . मग पासीच असतां न दिसे । वस्तुजात । - ज्ञा २ . ५६ .०तत्व न. ( तत्व . ) कल्पना . - साक्रेसं २८१ .०पाठ पु. वस्तूची सप्रयोग माहिती देणे ; अध्यापनाचा एक प्रकार . ( सामा . ) धडा . कायदा मोडायचा वस्तुपाठ हवा . - के २६ . ७ . ३० .०मात्र न. आराखडा ; सांगडा ( संवाद , निबंध इ० चा ). वस्तुजात पहा .०लाभ पु. ( लग्नांत ) चांगली वधू मिळणे . बाकीच्या गोष्टींकडे पाहाण्याची जरुरी नाही . वस्तुलाभ पहा .०वाद पु. ( तत्त्व . ) वास्तववाद ; ( इं . ) रिआलिझम .०शक्ति स्वभाव स्त्रीपु . पदार्थाच्या ठिकाणची नैसर्गिक शक्ति ; निसर्ग - प्रकृतिप्रवृत्ति ; नैसर्गिक गुणधर्म .०सत्ता स्त्री. खरे , सत्य अस्तित्व ; असृष्ट , स्वतंत्र वस्तु ( म्हणजे ब्रह्म , परमेश्वर ). याला विरोधी व्यवहारिकसत्ता व प्रातिभासिक सत्ता .०सिद्धि स्त्री. ( कायदा ) झाले ते सशास्त्र हा न्याय . ( इं . ) फॅक्टम व्हॅलेट .०स्थिति स्त्री. खरा प्रकार ; खरी गोष्ट .०स्थितिकथन न. खरी , वास्तविक गोष्ट आहे ती सांगणे .०स्थितिविचार न. खर्या गोष्टीचा शोध , विचार .०स्वरुपवाद पु. वस्तुवाद पहा . वस्तूक स्त्री . खेळणे ; खाऊ ( मुलास खेळण्यासाठी दिलेला ). वस्तूपपाद्य न . सिद्धांत [ वस्तु + उपपाद्य ] Related Words उश्णी वस्तू उसनी वस्तू अपारदर्शक वस्तू अमूर्त वस्तू अमुर्त वस्तू पुराणीक वस्तू पौराणिक वस्तू मूर्त वस्तू निरूपयोगी वस्तू उपभोक्तो वस्तू उपभोग्य वस्तू निरुपेगी वस्तू वस्तू निराकार वस्तू कामाची-वस्तू उपभोग वस्तू अनुपयोगी वस्तू आकारहीण वस्तू आकारीत वस्तू मागितलेली वस्तू सजावट वस्तू अभक्ष्य वस्तू तोंकाळ वस्तू मानवनिर्मित वस्तू देवार्पित वस्तू सारांश वस्तू गोड वस्तू वेगळायिल्ली वस्तू चौरसाकृती वस्तू टाकाऊ वस्तू राखीव वस्तू धडुतीची वस्तू संचीत वस्तू भोग वस्तू कराराअन्वये देय वस्तू कराराअन्वये द्यावयाची वस्तू करारानुसार द्यावयाची वस्तू करारानुसार देय वस्तू अमानत consumer goods آتِشدار آتشیں مربع ঘনক مٔنٛگِتھ چیٖز চেয়ে পাওয়া জিনিষ ମାଗିଅଣା ଜିନିଷ ଦେବଦତ୍ତ ବସ୍ତୁ खाद्य वस्तू कसलीय वस्तू कार्याची वस्तू काल्पनिक वस्तू कल्पित वस्तू कल्पीत वस्तू अखाद्य वस्तू सजोवपाच्यो वस्तू वस्तू आंग अभोज्य वस्तू गाळींव वस्तू रसायनीक वस्तू धडुतांची वस्तू धडोतीची वस्तू निसर्गीक वस्तू नैसर्गिक वस्तू पेटपी वस्तू हस्तकलेच्या वस्तू पृथक्कृत वस्तु আমানত রাখা পৃথককৃত বস্তু પૃથક્કૃત વસ્તુ കൊടുക്കാമെന്ന് ഉറപ്പിച്ചിരിക്കുന്ന വസ്തു മോല്ദോവായി शोभावस्तू ಬಾಣದ ತುದಿ अखाद्य पदार्थ गोडखाण अपारदर्शक-वस्तु पृथक्कृतम् प्रतिदेयम् سامان عیش کوشی شَنٛکُو கூர்முனை امانت اَمانَت నకిలీవస్తువు અપારદર્શક-વસ્તુ અમાનાત অস্বচ্ছ বস্তু ଅସ୍ବଚ୍ଛ ବସ୍ତୁ ಸಿಹಿ മധുരം இரவல் ಬೇಡುವಿಕೆ കൈ വായ്പ്പ बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई मनशाचें काम object मँगनी पौराणिकवस्तु पौराणिक वस्तु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP