Dictionaries | References

बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई

   
Script: Devanagari

बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई

   जगांत अनेक वस्तु चांगल्या उपयोगी पडण्यासारख्या असतात पण त्यांचा योग्य उपयोग करुन घेणाराच आढळत नाहीं. तु ०-अमंत्रमक्षरं नास्ति, नास्तिमूलमनौषधम्‍ । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP