Dictionaries | References

चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी

   
Script: Devanagari

चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी     

जेव्हां आपली चलती असेल, भरभराटीचे दिवस असतील, त्‍यावेळी काही संग्रह केल्‍यास तो अडचणीच्या वेळी उपयोगी पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP