Dictionaries | References द दिवस { divasḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिवस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : दिन, दिन, दिन, दिन, दिन, दिन, दिन Rate this meaning Thank you! 👍 दिवस A dictionary, Marathi and English | Marathi English | | from the vernal equinox to the summer solstice. Rate this meaning Thank you! 👍 दिवस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A day. Daytime. The sun. Ex.जेथें जावें तेथें डोईवर दिवस. अजून पहिला दिवस आहे. There is no change yet, all is at the beginning.दिवस काढणें-लोंटणें Pass the days under difficulties and shifts.दिवस घेऊन (येणें-जाणें &c.) Whilst it is day, before dark.दिवस फिरणें Change for the worse-the times.दिवसाउजेडीं, दिवसासकट-दिवसापूर्वी Before sunset or daydawn.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे Every dog has his day.दिवसावर नजर देणें, दिवसासारखा होणें To have respect to (the constraint or intimation) of the times.दुसऱ्या दिवसावर नेणें Adjourn, postpone; procrastinate.नवा दिवस उगवणें (To rise into newness of life.) Used on recovery from dangerous sickness or escape from peril. Rate this meaning Thank you! 👍 दिवस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ Ex. आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता./ उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते. HOLO COMPONENT OBJECT:सप्ताह दिवस HOLO MEMBER COLLECTION:आठवडा HYPONYMY:काल उद्या परवा सुटी आज तारीख तिथी नाताळ घातवार अशरा ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दिनमानWordnet:asmদিন benদিন gujદિવસ hinदिन kanದಿನ kokदीस malദിവസം mniꯅꯨꯃꯤꯠ nepदिन oriଦିନ panਦਿਨ sanदिवसः tamபகல் telపగలు urdدن , روز noun विशिष्ट कालावधी Ex. शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो HYPONYMY:सण हंगाम रजोनिवृत्ती ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasدۄہ , وَقھ panਦਿਨ telరోజు urdروز , وقت , یوم , دن noun विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी Ex. कालचा दिवस खूप चांगला गेला HYPONYMY:अक्षयतृतीया स्वातंत्र्यदिन वार नवरात्र प्रजासत्ताकदिन तेरवा नवरोज वाढदिवस वर्षश्राद्ध दहावा MERO COMPONENT OBJECT:दिवस रात्र ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benদিন kanದಿನ kasدۄہ kokदीस mniꯅꯣꯡꯃ panਦਿਨ sanवासरः telరోజు urdروز , یوم , دن noun एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी Ex. गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:panਦਿਨ noun दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ Ex. माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujદિવસ sanदिनम् telరోజు urdیوم , روز , دن , وقت noun सद्दीचा काळ Ex. त्याचे दिवस फिरले. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসুদিন kasدۄہ malനല്ല സമയം nepदिन sanसुदिनम् urdساعت , وقت , روز , دن See : वार, दिन Rate this meaning Thank you! 👍 दिवस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतचा काळ . २ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ . ३ एका दिवसांत काम करण्याचा ठराविक काल . ४ रात्रीच्या उलट , प्रकाशमय काल ; उजेडाचा काल ५ ( ल . ) सूर्य . ६ मृताची उत्तर क्रिया . ७ ( ल . ) नशीब ; सद्दीचा काळ . त्याचे दिवस फिरले . ८ ( ल . ) आयुष्य . त्याचे दिवस थोडे राहिले . ९ ( बायकी ) गर्भारपण ; गरोदरावस्था . मला कांही दिवस गेल्यामुळे तिला मस्तकी पर्वत पडल्यासारखे झाले आहे . - रत्न २ . १ . [ सं .; फ्रे . जि . दिवसे ] पु. १ एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतचा काळ . २ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ . ३ एका दिवसांत काम करण्याचा ठराविक काल . ४ रात्रीच्या उलट , प्रकाशमय काल ; उजेडाचा काल ५ ( ल . ) सूर्य . ६ मृताची उत्तर क्रिया . ७ ( ल . ) नशीब ; सद्दीचा काळ . त्याचे दिवस फिरले . ८ ( ल . ) आयुष्य . त्याचे दिवस थोडे राहिले . ९ ( बायकी ) गर्भारपण ; गरोदरावस्था . मला कांही दिवस गेल्यामुळे तिला मस्तकी पर्वत पडल्यासारखे झाले आहे . - रत्न २ . १ . [ सं .; फ्रे . जि . दिवसे ]०करणे मृत माणसाचे क्रियाकर्म करणे . दिवसहि तेथेच केले पाहिजेत . - आगारकर . ( वाप्र . )०करणे मृत माणसाचे क्रियाकर्म करणे . दिवसहि तेथेच केले पाहिजेत . - आगारकर . ( वाप्र . )०काढणे घालणे ढकलणे दवडणे रगडणे लाटणे सारणे अडचणीत , कष्टांत दिवस कंठणे .०काढणे घालणे ढकलणे दवडणे रगडणे लाटणे सारणे अडचणीत , कष्टांत दिवस कंठणे .०घेऊन क्रिवि . दिवसाउजेडी ; संध्याकाळच्या आंत . दिवस जातो पण बोल उरतो काल निघून जातो पण वाईट भाषणे कायम राहतात .०घेऊन क्रिवि . दिवसाउजेडी ; संध्याकाळच्या आंत . दिवस जातो पण बोल उरतो काल निघून जातो पण वाईट भाषणे कायम राहतात .०चढणे सूर्य वर येणे .०चढणे सूर्य वर येणे .०डोईवर - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .०डोईवर - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .येणे - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .येणे - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .०झाडावर - सूर्य थोडासा वर आला .०झाडावर - सूर्य थोडासा वर आला .आला - सूर्य थोडासा वर आला .आला - सूर्य थोडासा वर आला .०दारी - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .०दारी - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .आला - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .आला - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .०फिरणे वाईट काल येणे ; अवदशा येणे ; आपत्ति येणे . सध्या आपले दिवस फिरले आहेत - रुपाजी म्हणाला . - स्वप .०फिरणे वाईट काल येणे ; अवदशा येणे ; आपत्ति येणे . सध्या आपले दिवस फिरले आहेत - रुपाजी म्हणाला . - स्वप .०मागे - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी .०मागे - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी .पहातात - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी .पहातात - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी . Rate this meaning Thank you! 👍 दिवस नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : दिन, दिन, दिन Rate this meaning Thank you! 👍 दिवस A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | दिवस n. m. (or n.g.अर्धर्चा-दि, [L.] ) heaven, [TBr. i, 7, 6, 6] a day, [MBh.] ; [Kāv.] ; &c. [Cf.διϝες in εὐδιέστερος, εὐδιεινός for εὐδιεσνός.] Rate this meaning Thank you! 👍 दिवस The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | दिवसः [divasḥ] सम् [sam] सम् [दीव्यतेऽत्र दिव् असच् किच्च cf. [Uṇ.3.121.] ] See दिन. A day; दिवस इवाभ्रश्यामस्तपात्यये जीवलोकस्य [Ś.3.11.] -Comp.-अवसानम् evening.-ईश्वरः, -करः, -नाथः the sun; दिवसकरमयूखैर्बोध्यमानं प्रभाते [Ṛs.3.22.] -मुखम् morning, daybreak; [R.5.76.] -मुद्रा a day's wages.-विगमः evening, sunset; यामध्यास्ते दिवसविगमे नीलकण्ठः सुहृद्वः [Me.81.] -दिवसीकृ to convert the night into day; निशा दिवसीकृता [Mk.4.3.] Rate this meaning Thank you! 👍 दिवस Shabda-Sagara | Sanskrit English | | दिवस mn. (-सः-सं) A day. E. दिव् to play, असच् Unadi aff. किच्च. ROOTS:दिव् असच् किच्च Related Words गणतंत्र दिवस गणतन्त्र दिवस स्वतंत्रता दिवस दिवस स्वतन्त्रता दिवस स्वाधीनता दिवस खाण्यापिण्याचे दिवस खायाप्यायाचे दिवस घातीचे दिवस दिवस ढकलणे दिवस घेऊन महात्याक दिवस दिवस भरणें धोंड दिवस शाऊ दिवस दिवस चढणें दिवस जाणें दिवस घेणें वर्षादिसाचा दिवस दिवस काढणें वर्षाचा दिवस दिवस फिरणें निखरणीचे दिवस सोन्याचा दिवस नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस एकळाक मायें दिवस, मागेरि सुने दिवस दिवस बुडे, मजूर उडे दोन दिवस असे, दोन दिवस तसे आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे कांही दिवस सासूचे, कांही दिवस सुनेचे नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस वर्षा येवढा दिवस शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा आगी वार्याचे दिवस दिवस गगनाशीं भांडणें दिवस दारीं आला दिवस दारीं बाहेर आला हालगो मालगो, दिवस घालगो चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे चांगले दिवस येणे अच्छे दिन आना मागला प्रहर दिवस राहतां अधर्म्याचें अडीच दिवस दिवस पूर्ण भरणें तेरड्याचा रंग तीन दिवस घाटाजवळ दिवस मावळला दिवस डोईवर येणें दिवस बुडाला, मजूर उडाला नखांबोटांवर दिवस मोजणें प्रहर दिवस येणें अंगठयांवर दिवस मोजणें नव्याचे नऊ दिवस दिवस गेला दातींमेटीं दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस day प्रजासत्ताकदिन स्वातंत्र्यदिन शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र ठकपणा दोन दिवस, खरेपणा बहुवस पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना एक दिवस मांयलो, एक दिस सुनेलो एकदोन दिवस पाहुणा, तिसरे दिवशीं लाजिरवाणा खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी दिवस उगवेना न् आळशी लुगडें नेसेना दिवस सारखे नसती, चढते पडते असती प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला february 29 hemeralopia bissextile day leap day चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी दिवस गेला रेटारेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी दिवस गेला हाटीमेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी दिवस गेला हेटाहेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला day-blindness खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे वाट पाहे दम धरी, वाटे दिवस उदास तरी एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें आला दिवस खूप दिवस उतरता दिवस अखेरीचे दिवस अधि-दिवस दिवस-अंध दिवस करणें जन्म दिवस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP