Dictionaries | References

दिवस

   { divasḥ }
Script: Devanagari

दिवस     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दिन, दिन, दिन, दिन, दिन, दिन, दिन

दिवस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from the vernal equinox to the summer solstice.

दिवस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A day. Daytime. The sun. Ex.
जेथें जावें तेथें डोईवर दिवस. अजून पहिला दिवस आहे.   There is no change yet, all is at the beginning.
दिवस काढणें-लोंटणें   Pass the days under difficulties and shifts.
दिवस घेऊन (येणें-जाणें &c.)   Whilst it is day, before dark.
दिवस फिरणें   Change for the worse-the times.
दिवसाउजेडीं, दिवसासकट-दिवसापूर्वी   Before sunset or daydawn.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे   Every dog has his day.
दिवसावर नजर देणें, दिवसासारखा होणें   To have respect to (the constraint or intimation) of the times.
दुसऱ्या दिवसावर नेणें   Adjourn, postpone; procrastinate.
नवा दिवस उगवणें   (To rise into newness of life.) Used on recovery from dangerous sickness or escape from peril.

दिवस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ   Ex. आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता./ उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.
HOLO COMPONENT OBJECT:
सप्ताह दिवस
HOLO MEMBER COLLECTION:
आठवडा
HYPONYMY:
काल उद्या परवा सुटी आज तारीख तिथी नाताळ घातवार अशरा
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दिनमान
Wordnet:
asmদিন
benদিন
gujદિવસ
hinदिन
kanದಿನ
kokदीस
malദിവസം
mniꯅꯨꯃꯤꯠ
nepदिन
oriଦିନ
panਦਿਨ
sanदिवसः
tamபகல்
telపగలు
urdدن , روز
noun  विशिष्ट कालावधी   Ex. शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
HYPONYMY:
सण हंगाम रजोनिवृत्ती
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasدۄہ , وَقھ
panਦਿਨ
telరోజు
urdروز , وقت , یوم , دن
noun  विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी   Ex. कालचा दिवस खूप चांगला गेला
HYPONYMY:
अक्षयतृतीया स्वातंत्र्यदिन वार नवरात्र प्रजासत्ताकदिन तेरवा नवरोज वाढदिवस वर्षश्राद्ध दहावा
MERO COMPONENT OBJECT:
दिवस रात्र
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদিন
kanದಿನ
kasدۄہ
kokदीस
mniꯅꯣꯡꯃ
panਦਿਨ
sanवासरः
telరోజు
urdروز , یوم , دن
noun  एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी   Ex. गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਦਿਨ
noun  दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ   Ex. माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદિવસ
sanदिनम्
telరోజు
urdیوم , روز , دن , وقت
noun  सद्दीचा काळ   Ex. त्याचे दिवस फिरले.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসুদিন
kasدۄہ
malനല്ല സമയം
nepदिन
sanसुदिनम्
urdساعت , وقت , روز , دن
See : वार, दिन

दिवस     

 पु. १ एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतचा काळ . २ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ . ३ एका दिवसांत काम करण्याचा ठराविक काल . ४ रात्रीच्या उलट , प्रकाशमय काल ; उजेडाचा काल ५ ( ल . ) सूर्य . ६ मृताची उत्तर क्रिया . ७ ( ल . ) नशीब ; सद्दीचा काळ . त्याचे दिवस फिरले . ८ ( ल . ) आयुष्य . त्याचे दिवस थोडे राहिले . ९ ( बायकी ) गर्भारपण ; गरोदरावस्था . मला कांही दिवस गेल्यामुळे तिला मस्तकी पर्वत पडल्यासारखे झाले आहे . - रत्न २ . १ . [ सं .; फ्रे . जि . दिवसे ]

०करणे   मृत माणसाचे क्रियाकर्म करणे . दिवसहि तेथेच केले पाहिजेत . - आगारकर . ( वाप्र . )
०करणे   मृत माणसाचे क्रियाकर्म करणे . दिवसहि तेथेच केले पाहिजेत . - आगारकर . ( वाप्र . )
०काढणे   घालणे ढकलणे दवडणे रगडणे लाटणे सारणे अडचणीत , कष्टांत दिवस कंठणे .
०काढणे   घालणे ढकलणे दवडणे रगडणे लाटणे सारणे अडचणीत , कष्टांत दिवस कंठणे .
०घेऊन   क्रिवि . दिवसाउजेडी ; संध्याकाळच्या आंत . दिवस जातो पण बोल उरतो काल निघून जातो पण वाईट भाषणे कायम राहतात .
०घेऊन   क्रिवि . दिवसाउजेडी ; संध्याकाळच्या आंत . दिवस जातो पण बोल उरतो काल निघून जातो पण वाईट भाषणे कायम राहतात .
०चढणे   सूर्य वर येणे .
०चढणे   सूर्य वर येणे .
०डोईवर   - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .
०डोईवर   - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .
येणे   - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .
येणे   - दुपारचे बारा वाजणे ; भर दोन प्रहर होणे ; माध्यान्ह होणे . दिवस कसा डोईवर आला होता . - के १ . ७ . ३० .
०झाडावर   - सूर्य थोडासा वर आला .
०झाडावर   - सूर्य थोडासा वर आला .
आला   - सूर्य थोडासा वर आला .
आला   - सूर्य थोडासा वर आला .
०दारी   - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .
०दारी   - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .
आला   - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .
आला   - दारी बाहेर - दिवस उगवला ; सूर्य उगवला ; सकाळ झाली .
०फिरणे   वाईट काल येणे ; अवदशा येणे ; आपत्ति येणे . सध्या आपले दिवस फिरले आहेत - रुपाजी म्हणाला . - स्वप .
०फिरणे   वाईट काल येणे ; अवदशा येणे ; आपत्ति येणे . सध्या आपले दिवस फिरले आहेत - रुपाजी म्हणाला . - स्वप .
०मागे   - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी .

पहातात   - काळ वाईट आला आहे , उलट फिरला आहे . दिवसा - उजेडी - सकट - पूर्वी - क्रिवि . दिवस मावळण्यापूर्वी ; संध्याकाळ होण्याच्यापूर्वी . दिवसाने डोके काढले - नुकताच दिवस उगावला आहे ; सूर्य वर आला आहे . दिवसाबरोबर - क्रिवि . सूर्योदया - किंवा सूर्यास्ताबरोबर ; बरोबर सकाळी किंवा सायंकाळी .

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दिन, दिन, दिन

दिवस     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दिवस  n. m. (or n.g.अर्धर्चा-दि, [L.] ) heaven, [TBr. i, 7, 6, 6]
a day, [MBh.] ; [Kāv.] ; &c. [Cf.διϝες in εὐδιέστερος, εὐδιεινός for εὐδιεσνός.]

दिवस     

दिवसः [divasḥ] सम् [sam]   सम् [दीव्यतेऽत्र दिव् असच् किच्च cf. [Uṇ.3.121.] ] See दिन. A day; दिवस इवाभ्रश्यामस्तपात्यये जीवलोकस्य [Ś.3.11.] -Comp.
-अवसानम्   evening.
-ईश्वरः, -करः, -नाथः   the sun; दिवसकरमयूखैर्बोध्यमानं प्रभाते [Ṛs.3.22.]
-मुखम्   morning, daybreak; [R.5.76.]
-मुद्रा   a day's wages.-विगमः evening, sunset; यामध्यास्ते दिवसविगमे नीलकण्ठः सुहृद्वः [Me.81.]
-दिवसीकृ   to convert the night into day; निशा दिवसीकृता [Mk.4.3.]

दिवस     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दिवस  mn.  (-सः-सं) A day.
E. दिव् to play, असच् Unadi aff. किच्च.
ROOTS:
दिव् असच् किच्च

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP