Dictionaries | References

दिवस घेणें

   
Script: Devanagari

दिवस घेणें     

गरोदर स्त्री बाळंत होण्यास किती काळ घेईल याविषयीं बोलतांना वापरतात. ( ल. ) दिवस कंठणें, लोटणें. ‘ मला आधार भरवंसा सर्व स्वामीचे चरणाचा. येणे करून दिवस घेत आहे.’
बापूगोप १९६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP