Dictionaries | References

दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी

   
Script: Devanagari

दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी

   सर्व दिवस उघडें राहावयाचें तेव्हां लोकांची लाज बाळगावयाची नाहीं व नाहतांना मात्र वस्त्र नेसावयाचें. योग्यवेळीं लाज मर्यादा न बाळगतां भलत्याच वेळीं त्याचा आव आणावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP