Dictionaries | References

बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला

   
Script: Devanagari
See also:  बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला

बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला     

बाप गेला म्हणून एक आपत्ति व दुसरी त्याच्यासाठीं बोंबलावें लागलें म्हणून अंग दुखावलें ही दुसरी. दोन्हींकडून नागवणूक, नुकसान.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP