Dictionaries | References

काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास

   
Script: Devanagari

काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास

   ज्‍या ठिकाणी जसा रिवाज असेल तसा वागणारा. परिस्‍थितीत पाहून आपले वर्तन जुळवून घेणारा. वारा वाहील तशी पाठ करणारा. तु०-गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP