Dictionaries | References

भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला

   
Script: Devanagari

भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला     

एखाद्या स्त्रीचा नवरा घरीं नसला व गावांस गेला म्हणजे तिला अलंकार भूषणें वगैरे घालून वेषभूषा करावीशी वाटत नाहीं, त्याप्रमाणें एखाद्या गोष्टीची चहा होणार नाहीं अशी समजूत झाली म्हणजे ती कोणी पुढें मांडीत नाहीं, बाजूस सारुन ठेवतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP