Dictionaries | References

टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या

   
Script: Devanagari

टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या

   [धेंडा नाचविणें=वधूवरास खांद्यावर घेऊन लग्नमंडपांत माणसें नाचतात तो प्रकार] टाळ मृदंगवाले निघून गेल्यावर धेंदा नाचवूं पाहणें. वेळ गेल्यानंतर आपली गोष्ट करावयास बघणें
   अप्रासंगिक वर्तन. टाळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP