Dictionaries | References ल लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ Script: Devanagari Meaning Related Words लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्या घरीं पोरेंबाळें नाहींत त्यांस कांहीं काम नसतेंतेव्हां त्यांना रिकामपणीं टाळ कुटीत बसण्यास कांहीं हरकत नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP