Dictionaries | References ज जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सर्व दिवस जर सारखे असते म्हणजे मनुष्याचे जर नेहमी चांगले यथास्थित चालेल, तर त्याला हा जवळचा हा दूरचा असे वाटावयाचे कारण पडणार नाही. किंवा काहीच कमी पडत नाही. पण अडचणीमुळेच हा भेदाभेद उत्पन्न होतो. Related Words जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें मग जर आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा जर ती असती, तर घरभर पोरें होतीं जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा तर गणतंत्र दिवस गणतन्त्र दिवस स्वतंत्रता दिवस काही जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं उडी नाही तर बुडी पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्हाईक काही घेईना दोन दिवस असे, दोन दिवस तसे नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते भल्यो जर अशो तर लावो म्हणतात त्यो कशो? तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील भरल्या गाड्यास सूप जड नाही चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास दिवस सारखे नसती, चढते पडते असती घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही आकाशाला काही टेका आहे? खाण्यापिण्याचे दिवस खायाप्यायाचे दिवस दिवस आधी खावें मग राबावें आधीं भिजलें, मग वाळलें कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं आधीं शिदोरी, मग जेजुरी आधीं अननं मग तननं mug स्वतन्त्रता दिवस आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला जर उटणें जर जगद असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा असतील शितें, तर मिळतील भूतें नाही never खूप काही कन्या देऊन मग कूळ विचारणें पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा बरेच काही खाईल तर पिईल कांही दिवस सासूचे, कांही दिवस सुनेचे उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक चालला तर गाडा, नाहीं तर खोडा नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर आधी दुःख मग सुख जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही घर सोडलें म्हणजे अंगण पारखें नव्याचे नऊ दिवस दिवस गेला दातींमेटीं दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक घर उणें, तर दस घर पुणें असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान आधीं जल मग स्थल आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं आधी कष्ट, मग फळ वरून जर जाणें असतील फळें, तर होतील बिळें आधी केले, मग सांगितलें चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया गरीबाचा काळ नाही आधी चोर, मग शिरजोर असेल आई तर मिळेल साई अज्ञानास दोष नाही घरीं सुख तर बाहेर चैन ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही ना परीट नागविला तर आयाबाया नागविल्या पिकेल डोण, तर खाईल कोण घरांत दिवा तर देवळांत दिवा ठकपणा दोन दिवस, खरेपणा बहुवस आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे चालला तर गाडा, नाहींतर खोडा बहुत कुछ उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP