Dictionaries | References

आकाशाला काही टेका आहे?

   
Script: Devanagari

आकाशाला काही टेका आहे?

   आकाश एवढें अफाट आहे की त्याला कोठे टेका देणें शक्य नाही. यावरून एखादी अवाढव्य गोष्ट असली व तिला काही आगा पिच्छा नसला म्हणजे तीबद्दल वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP