Dictionaries | References

आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी

   
Script: Devanagari

आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी     

१. मनुष्याने प्रथम जवळ असलेले सर्व वैभव उधळून टाकले म्हणजे मग हातांत पंचांग घेऊन भिक्षुकी करण्याखेरीज त्यास गत्यंतर उरत नाही. तीच आधी उधळपट्टी केली नाही तर अशी दैन्याची पाळी यावयाची नाही. किंवा २. आधी सर्व उधळून टाकले म्हणजे पुढें उपाशी राहण्याची पाळी येते व मग पोट खपाटास जाऊन सर्व अंगे गलित होऊन अंगाची घडी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP