Dictionaries | References

फिरती घडी

   
Script: Devanagari

फिरती घडी     

 स्त्री. विवाहसमारंभांत एक घडी केलेलें लुगडें किंवा पागोटें देनगीदाखल वारंवार वधूपक्षाकडून वरपक्षाकडें व वरपक्षाकडुन वधुपक्षाकडे दिलें जातें त्यास म्हणतात . - लविसो १३३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP