Dictionaries | References

घडी

   
Script: Devanagari

घडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तेल, अत्तर, मलम, बी हातूंत तयार केल्लो कापूस वा कपड्याचो कुडको   Ex. ताणें फोड घडयेन निवळ केलो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলুটি
gujપૂમડું
hinफाहा
kanಔಷಧ ಮುಂತಾದವುಗಳಿಂದ ಒದ್ದೆ ಮಾಡಿದ ಅರಳೆಯ ಹಂಜಿ
malഎണ്ണ ശീല
oriଔଷଧଲଗା କନା
sanतूलनिगः
tamநனைத்த பஞ்சு
telమలాంపట్టి
urdپھاہا , پھوہا
 noun  कपड्यांक बी मारिल्ली घडी   Ex. ताणें घडी मारून कपडे पेटयेंत दवरले
HYPONYMY:
मिरी
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাপ
bdखननाय
benআবরন
gujગડી
hinतह
kanಮಡಿಕೆ
malചുളിവ്
mniꯃꯔꯣꯜ
oriସ୍ତର
panਤਹਿ
tamஅடுக்குமுறை
telమడత
urdتہہ , پرت
   See : वेळ, काळ, खीण, वात

घडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A period of twenty-four minutes. 2 An instrument gen. for measuring time; the metal sinking-cup, a sandglass, a watch &c. 3 A fold or double, a part doubled over. 4 Folded state. 5 A cloth folded up. 6 Unitedness or harmonious correlation gen. v बस, जम, बिघड, मोड. Pr. घडी मोडली सुधारणें कठीण. 7 The pitcher which is applied to the Pogí of a Palm to receive the exudation. 8 Cotton, lint &c. placed on a sore to absorb the pus. घडी एक An hour or so; a short time. घडी बसणें g. of o. and s. To come to an understanding. Ex. तुमची उभयतांची घडी बसली म्हणजे मी पैका देईन. 2 To proceed smoothly after obstruction. घडी बिघडणें g. of s. To have one's good understanding destroyed. Ex. त्याची आमची घडी बसली होती ती बिघडली. 2 To be interrupted in its prosperous flow--a business. घडी भरणें g. of s. To have one's hour or period completed, up, out, expired.

घडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A period of 24 minutes. A fold, folded state.
घडी मोडली   The unitedness or harmonious correlation of things is disturbed.
घडी भरणें   Have one's hour completed or expired.

घडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वस्त्र,कागद इत्यादींची एकदा वा एकाहून अधिक वेळा दुमडल्यावर होणारी स्थिती   Ex. तिने सर्व कपड्यांची घडी केली
HYPONYMY:
निरी
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাপ
bdखननाय
benআবরন
gujગડી
hinतह
kanಮಡಿಕೆ
malചുളിവ്
mniꯃꯔꯣꯜ
oriସ୍ତର
panਤਹਿ
tamஅடுக்குமுறை
telమడత
urdتہہ , پرت
   See : घटका, घड्याळ, निरी

घडी

  स्त्री. १ लहान घागर . - शर . २ भंडारी लोक दारू काढण्यासाठीं माडावर जें मडकें लावतात तें . घडा पहा .
  स्त्री. पायघडी ; वरून चालण्याकरितां आंथरलेलें वस्त्र , कापड इ० एवं द्विधा समाधिचिया । तैसी चालतां नेती घडिया । तळीं उपर जाणविती तया । उपनिषदें । - विउ ९ . ७९ .
  स्त्री. १ घटका ; साठ पळांचा अथवा चोवीस मिनिटांचा अवधि . तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे । - ज्ञा १७ . २५१ . २ ( ल . ) थोडासा वेळ ; क्षण . पृथ्वीचिया पैसारा । - माजीं घडी न लागतां धनुर्धरा । - ज्ञा १० . २५० . ३ योग्य संधि ; वेळ ; काळ . ही पुन्हां न ये बा घडी । - राल ८८ . ४ कालमापनाचें साधन ; यंत्र ; घटका ; वाळूचें घडयाळ ; घडयाळ इ० . ५ ( सामा . ) तास ( इंग्रजी ६० मिनिटांचा ; वेळ मोजण्याचें साधारण माप तास असल्यानें तासाऐवजीं चुकीनें घडी शब्द वापरतात . [ सं . घटी ; प्रा . घडि ; हिं . गु . उ . बं . पं . घडी ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) घडी भरणें - १ घटका भरणें पहा . आला समजूं पिशाच आपण घडी भराया माझी । - विक ५५ . २ शिक्षा भोगण्याची वेळ येणें ; घडा भरणें . घडीघटकेचा गुण - ( एखादी गोष्ट अमुक प्रकारेंच कां घडली , तशीच कां घडली नाहीं हें सांगतां येत नसलें म्हणजे वरील वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). एखादी गोष्ट ज्यावेळी - ज्याक्षणीं घडली असेल त्या विवक्षित वेळेचें सामर्थ्य , प्रभाव , गुण .
  स्त्री. १ एकेरी वस्त्र , कागद इ० दुहेरी , तिहेरी , चौपदरी केलें असतां होणारी स्थिति , आकार ; दुमड ; चूण ; निरी . इयें पदें नव्हतीं फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मति बुडिया । थाव न निघे ॥ - ज्ञा ७ . १९५ . २ दुमडलेली , चुणलेली स्थिति . ३ घडीबंद कापड , वस्त्र इ० ; उ० लुगडयाची घडी ; कापडाचा , वस्त्राचा सणंग . ४ ( ल . ) संच ; बस्तान ; जम ; संघटित स्थिति ; ऐक्य ; सलोखा ( क्रि० बसणें ; जमणें ; बिघडणें ; मोडणें ); घडी जों मानाची बिघडलि असे तोंवरि घडी । - वामन भामाविलास ११ ( नवनीत पृ १०० ). ५ रचना ; निर्मिति . घडी स्त्रीजातीची घडविलि असे ख्याति सुघडी । - वामन भामाविलास ११ नवनीत पृ . १०० . [ सं . घट = रचणें ] ( वाप्र . )
०घडी   घडोघडीं - क्रिवि . पुन्हां पुन्हां ; वारंवार ; पदोपदी ; घटकोघटकीं घडिघडि पहा . [ घटी द्वि . ] म्ह० घडीघडी लांब दाढी = हरघडीला . रागावणें चरफडणें किंवा दाढी धरणें . घडीचें घडयाळ घडीचें घडयाळें - न . क्षणभंगुर जीवित , शरीर ; पाण्यावरचा बुडबुडा .
०फोडणें   ( ढोरांचा धंदा ) चामडयास चुना देऊन त्याची घडी घालतात ती दोन - तीन दिवसांनीं उलगडणें .
०भर   क्रिवि . घोडया वेळानें घटकाभरानें ; एका घटकेनंतर ; मागाहून . घडीवट - स्त्री . मुहूर्त ; घटका . बोले इंद्र सुरपती । जालि घडीवटीयांची आईती । नोवरा येऊंद्या झडती । संभ्रमेंसी । - कालिकापुराण १६ . ४२ . [ सं . घटी + वर्त ; म . घडी + वट ]
०बसणें   १ समज पटणें ; समजूत होऊन सलोखा होणें ; तुमची उभयतांची घडी बसली म्हणजे मी पैका देईन . २ बस्तान , जम बसणें ; आतां मात्र मनाजोगती घडी बसली . - विवि ८ . ९ . १७४ . ३ योजलेलें कार्य यथास्थित जुळणें .
०बसविणें   जम बसविणें ; सुयंत्रित करणें ; बुध्दिमतीनें स्वतां बसविली पतिराज्याची घडी । - विक २८ .
०बिघडणें   १ दोन व्यक्तींत असलेला सलोखा नष्ट होणें ; बेबनाव होणें ; वितुष्ट येणें . त्याची आमची घडी बसली होती ती बिघडली . २ ( धंद्याची , कारभाराची , राज्याची ) भरभराट , सुब्यवस्था , सुस्थिति नाहींशी होणें ; विस्कळितपणा येणें ; ( कार्याचा ) सुरळितपणा नष्ट होणें . पुण्याच्या राज्यकारभाराची घडी बिघडली होती . - इंप १३७ . सामाशब्द - - ची टोपी - स्त्री . मोडतां , घडी घालतां येण्याजोगी टोपी ; होडीच्या आकाराची टोपी . - ची पोळी - स्त्री . पदर सुट्लेली , चौपुडी पोळी ; दुमडून लाटलेली पोळी .
०पदर   पालव - पु . घडी घातलेल्या वस्त्राचा ( लुगडयाचा , पैठणीचा ) वरचा पदर . [ घडी + पदर ]
०बंद वि.  घडी केलेलें ; घडी न मोडलेलें ( वस्त्र , लुगडें , सणंग इ० ). घडिबंद पहा . [ घडी + बंद ]

घडी

   घडी घटकेचा गुण
   (कार्यकारणभाव लावता येत नसला म्‍हणजे म्‍हणतात) वेळेचा गुण
   एखादी गोष्‍ट प्रसंगानुसार घडून येते तेव्हां म्‍हणतात
   प्रसंग-माहात्‍म्‍य. घटका पहा.
   वरघडी
   घडीपदर
   वरचा दिखाऊ पदर
   (ल.) वरवरची दिखाई.

घडी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो यन्त्र जसले घन्टा र मिनिट आदिको हिसापको पत्तो लगाउँछ   Ex. उसले विदेशी घडी लगाएको थियो/मेरो घडीमा अहिले चार बजेको छ
HOLO COMPONENT OBJECT:
डायल
MERO COMPONENT OBJECT:
डायल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdघरि
kanಗಡಿಯಾರ
kasگٔر
kokघडयाळ
malഘടികാരം
marघड्याळ
mniꯘꯔꯤ
panਘੜੀ
sanघटीयन्त्रम्
tamகடிகாரம்
telగడియారం
urdگھڑی
   See : अवसर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP