Dictionaries | References

घडिघडि

   
Script: Devanagari
See also:  घडीघडी , घडोघडी

घडिघडि

 क्रि.वि.  प्रत्येक घटकेस ; प्रत्येक क्षणीं ; वारंवार ; घटकोघटकीं ; पदोपदीं . स्मरे घडिघडि प्रभो भवपयोधिच्या पारदा । - केका ११५ . घडिघडि घडे चरण तुझे आठवती रामा । [ घडी = घटका द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP