Dictionaries | References व विघड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विघड A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v पाड, पड. Rate this meaning Thank you! 👍 विघड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( श . व ल . ) भाग , अवयव यांची फूट ; भेद ; पृथक्करण . त्यापासून उत्पन्न होणारी भिन्नता ; अव्यवस्था ; बिघाड . ( यंत्रे , अनेकावयवी रचना , संस्था , पक्ष , इ० कांमध्यें ). परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं । - ज्ञा ८ . २५७ . २ वियोग ; वियुक्तता ; बेकी . ( स्त्री . पुरुष , मित्र इ० कांची ). ( क्रि० पाडणें ; पडणें ). विकविला जीव डोंबा घरीं । पाडिला विघड नळदमयंतीमधी । - तुगा ४१३८ . ३ विकलता ; विरूपता . कळां वोहट चढु । परि चंद्रि नाहीं विघडु । - भाए २९४ . [ सं . विघट ] विघडणें - न . ( महानु . ) बिघाड ; भांडण . भणती शंभूसी विघडणें । एणेंची केलें । - शिशु १३० . विघडणें - उक्रि . १ नाश करणें ; फोडून तुकडे करणें . २ बिघाड ; करणें ; खराब करणें ; नासणें . प्रचितीविण औषध घेणें । तरी मग घडचि विघडणें । - दा १० . ८ . ६ . ३ ताटातूट , वियोग करणें . मंजुळ वदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीव प्राण । - तुगा ३००१ . ४ सोडणें ; टाकणें ; दूर करणें ; विमुख करणें . स्त्री कारणें विघडिलीं । सकळहीं जिवलगें । - दा ३ . २ . ५० - अक्रि . १ नाहीसें होणें ; नाश पावणें . तेवीं गुरुकृपा उजियेडें । ज्याचें लिंगदेह विघडे । - एभा ११ . २५२ . २ तुटणें ; भंगणें . जंव जंव भक्तीचें पुट चढे । तंव तंव अविद्या बंध विघडे । - एभा १४ . ३४० ; - ज्ञा ९ . १७० . ३ ताटातूट होणें ; अंतर पडणें ; वियोग होणें . वत्स विघडलियां धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा । - ज्ञागा २२१ . ४ विलयास जाणें ; गळणें ; मोडणें ( निश्चय , पण , इ० ). घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । - राम करुणाष्टक . [ सं . विघट ] विघडविणें - सक्रि . शिथिल करणें . नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । - ज्ञा ६ . २१९ . विघडाविघड - स्त्री . १ मोडून तोडून टाकणें ; नाश करणें ; मोडतोड . परि व्हावया तेथें विघडाविघड । - दावि २४९ . २ बिघडविणें ; खराब करणें . ३ बिघडवलेली , खराब केलेली स्थिति . [ विघडणें ] Related Words विघड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP