Dictionaries | References

घडी मोडणें

   
Script: Devanagari

घडी मोडणें

   नवीन लुगडे वगैरे वस्‍त्र नेसावयास आरंभ करण्यापूर्वी शुभ दिवस पाहून ते वस्‍त्र त्‍याची घडी उकलून त्‍यावर हळदकुंकू वगैरे घालून देवापुढे ठेवतात व गाय वगैरेचे पाठीवर टाकून बहुधा एखाद्या कुमारीस नेसावयास देतात हा विधि. यानंतर जिचे वस्‍त्र असेल ती स्‍त्री ते धारण करते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP