Dictionaries | References

आनंदाची घडी येती, न कळतां निघून जाती

   
Script: Devanagari

आनंदाची घडी येती, न कळतां निघून जाती

   सुखाचे दिवस फार लवकर निघून जातात असे वाटते. मनुष्य आनंदात असला म्हणजे केव्हां दिवस जातात ते लक्षातहि येत नाही. उलट कष्टाचे दिवस फार कंटाळवाणें वाटतात. तु०- Pleasant hours fly fast.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP