Dictionaries | References अं अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण Script: Devanagari Meaning Related Words अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्या मनुष्यास जेवावयास बोलाविलें असतां तो मनुष्य तर येतोच पण त्याबरोबर त्याला वाट दाखविण्यासाठीं दुसरा मनुष्य आणावा लागतो व त्यासहि यजमानास जेवावयास घालावें लागतें. अशाप्रकारें जी गोष्ट एखाद्या गोष्टीशीं निगडित असते ती टाळतां येत नाहीं. एकीचा स्वीकार केला असतां दुसरीचा स्वीकार करावाच लागतो. ‘ व्हाइसरॉय यांनीं आपल्या सूचना महात्मा गांधींना केल्या. काँग्रेसला केल्या नाहींत. व्हाइसरॉय यांनीं सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मौ. अबुल कलम आझाद यांना बोलवणें केलें असतें तर " अंधासी देतां निमंत्रण सेवेंची येती दोघेजण " असें कांहींतरी झालें असतें. -केसरी १९-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP