Dictionaries | References

चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती

   
Script: Devanagari

चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती

   मनुष्‍याला एखादे सत्‍कृत्‍य करीत असतां दुप्पट बळ चढतें, मनास उल्‍हास वाटतो. दुष्‍कृत्‍य करीत असतां मन खात असते. यामुळे मनात उत्‍साह नसतो व हात पायास शक्ति वाटत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP