Dictionaries | References क काम चांगले आरंभले म्हणजे समजा अर्धे झालें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काम चांगले आरंभले म्हणजे समजा अर्धे झालें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणत्याहि कामाचा आरंभ चांगला झाला म्हणजे ते अर्धे झाल्यासारखेच होते. आरंभीच जर काही चूक झाली तर ती निस्तरतांना पुरेपुरेसे होते व काम कधीच सरत नाही. याकरितां कोणत्याहि कामाचा आरंभ करतांनाच पूर्ण विचार करावा. तु०-Well begun is half done. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP