Dictionaries | References

देतां घेतां परमेश्वर

   
Script: Devanagari

देतां घेतां परमेश्वर     

मनुष्य हा निमित्त मात्र असतो. दान करणारा व घेणारा दोघांसहि प्रवृत्ति परमेश्वराकडून होते. व त्यांत त्यांच्याकडे कांही श्रेय किंवा कमीपणा नसतो. सर्व गोष्टी परमेश्वरी नेमानुसार होतात. तु०-(कन्यादान मंत्र) क इदं कस्मा अदात्‍ कामः कामाय अदात्‌। कामो दाता कामो गृहीता कामः समुद्रमाविशेत्‌। इत्यादि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP