Dictionaries | References प पुरुष जेतूल जेतूला प्रयत्न करीः देव तेतूल तेतूला साहाय करीः Script: Devanagari Meaning Related Words पुरुष जेतूल जेतूला प्रयत्न करीः देव तेतूल तेतूला साहाय करीः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (महानु.) जेवढा जेवढा प्रयत्न माणूस करील तेवढें तेवढें ईश्वरीसाहाय्य त्याला मिळत असतें. प्रयत्नांती परमेश्वर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP