Dictionaries | References

तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी

   
Script: Devanagari

तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी     

पुरुष जरी किती गरीब झाला तरी तो श्रीमंत स्‍त्रीची बरोबरी करतो. पुरुष जात्‍या उदार असतो व स्‍त्री स्‍वभावतःच कंजुष असते. तेव्हां सधन स्‍त्रीच्या हातून सहसा पैसा सुटत नाही. पण गरीबहि पुरुष सढळ हाताने खर्च करतो. A man of straw is worth a woman of gold. -French.-सवि. १८३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP