Dictionaries | References

साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला

   
Script: Devanagari

साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला

   मनुष्य कितीहि विरक्तपणाचा आव आणूं लागला तरी कांही गोष्टींचें सेवन केल्याशिवाय त्याचें चालत नाहीं व समोर आलेल्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार न करणें त्याच्या हातून घडत नाहीं. किंवा
   महान साधु जरी असला तरी भोकृत्व सुटत नाहीं. देवादिकांनाहि आपत्ति सोसाव्या लागल्या आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP