Dictionaries | References

विंचू व्याला नि टोकर झाला

   
Script: Devanagari

विंचू व्याला नि टोकर झाला     

टोकर पहा. विंचवी व्यायली म्हणजे पिलें तिच्या पोटांतून बाहेर पडतात व ती विंचवी पोकळ अथवा फोल होऊन मरते त्याप्रमाणें मुलाबाळांसाठीं खूब खटपटी करुन जेव्हां एखादा मनुष्य स्वतः कांहीं सौख्य किंवा फायदा न होतां व्यर्थ कष्टी होतो, तेव्हां ही म्हण उपयोगांत आणतात. पाठ भेद-विंचू व्याला टोळ झाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP