Dictionaries | References

आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच

   
Script: Devanagari

आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच     

वरील प्रमाणेंच. एक माणूस कमी होते आहे तोच एक वाढले
हिशेब बरोबर झाला. सृष्टिक्रमाप्रमाणे वृद्ध माणसे मरावयाचीच व नवीन नवीन उत्पन्न व्हावयाचीच. यात विशेष काही नाही. हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे जगात काही विशेष फरक पडत नाही. तु०- (गु.) डोसी मुई, पोरी आवी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP