Dictionaries | References

पीर जाला अल्ला मेला काढ कुडव

   
Script: Devanagari
See also:  अल्ला जाला पीर मेला काढ कुडव

पीर जाला अल्ला मेला काढ कुडव

   ( गो.) कांहीं का होईना, कोणी मेला आणि कोणी झाला तरी, माझें देणें दिलेंच पाहिजे. कांहीं झालें तरी माझे देणें आहेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP