Dictionaries | References

मेल्यापेक्षां मेला होणें

   
Script: Devanagari

मेल्यापेक्षां मेला होणें     

अतिशय खजिल होणें. ‘ तात्या त्याच्याशीं अगदीं सरळ रीतीनें पण त्याला मेल्यापेक्षां मेलें व्हावें अशा भाषेनें बोललें. ’ -V.S. 2. १४९. ‘ आणि लज्जेमुळें मेल्यापेक्षां मेल्यासारखें त्याला दुःख होईल. ’ -उग्र ३-४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP