Dictionaries | References

पांढरें होणें

   
Script: Devanagari

पांढरें होणें     

१ उत्कर्ष होणें ; उन्नति होणें . काळें होणें नायनाट होणें याच्या डलट . ' काँग्रेस सरकार अधिकारारुढ होतांच हरिजनांचें त्यांच्या पांढर्‍या पोशाखाबरोबर पांढरें झालें आहे .' - के १७ . ३ . १९३९ . २ ( उप ) अपकर्ष होणें ; अवनति होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP